माध्यमीक विघालय रामपुरी येथील NMMS शिष्य वृती धारक विद्यार्थ्याचे संस्था चे सचिव आमरसिंह पंडित यांनी केले आभिनंदन

माध्यामिक विद्यालय रामपुरी मधील कु . सारिका भागवत तौर हि शिष्यवृती स पात्र झाली आसून गिरी श्रेयस भगावन हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला.

माध्यमीक विघालय रामपुरी येथील NMMS शिष्य वृती धारक विद्यार्थ्याचे संस्था चे सचिव आमरसिंह पंडित यांनी केले आभिनंदन
NMMS Disciple

दिनांक18 /8 /2021 रोजी N m m S शिष्यवृती परिषा चा निकाल लागला ...
यामध्ये माध्यामिक विद्यालय रामपुरी मधील कु . सारिका भागवत तौर हि शिष्यवृती स पात्र झाली आसून गिरी श्रेयस भगावन हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला ..

संस्थेचे अध्यक्ष आमसिंह पंडित यांनी त्यांचे आभिनंदन करून कौतुक केले व तसेच संस्थेचे सचिव जयसिंह पंडित / विजय सिंह पंडित / गोरकर सर / अमृत डावकर सर / गो गुले सर / मुख्याध्यापक अशोक तौर / पाटील बुवा मस्के / सुभाष मस्के / सर्व गावकरी . यांनी त्यांचे आभिनंदन केले.प्राथमिक स्तरावर शिष्यवृती मिळून देणारी एकमेव शिष्यवृती म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृती योजना N m m s हि होय ..