अक्षदा दुधाळे हिला NTTF मध्ये रौप्य पुरस्कार

NTTF टेक्निकल ट्रेनिंग सेंटर येथे प्रशिक्षण घेत असणाऱ्या दुधाळेपाडा येथील अक्षदा सुभाष दुधाळे हिने वार्षिक अध्याय अधिवेशन गुणवत्ता संकल्पना परीक्षेत रौप्य पुरस्कार मिळवला असल्याने तिचे अभिनंदन होत आहे.

अक्षदा दुधाळे हिला NTTF मध्ये रौप्य पुरस्कार
NTTF Technical Training Center

अक्षदा दुधाळे हिला NTTF मध्ये रौप्य पुरस्कार

NTTF  टेक्निकल ट्रेनिंग सेंटर येथे प्रशिक्षण घेत असणाऱ्या दुधाळेपाडा येथील अक्षदा सुभाष दुधाळे हिने वार्षिक अध्याय अधिवेशन गुणवत्ता संकल्पना परीक्षेत रौप्य पुरस्कार मिळवला असल्याने तिचे अभिनंदन होत आहे.

मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार:

NTTF  टेक्निकल ट्रेनिंग सेंटर येथे प्रशिक्षण घेत असणाऱ्या दुधाळेपाडा येथील अक्षदा सुभाष दुधाळे हिने वार्षिक अध्याय अधिवेशन गुणवत्ता संकल्पना परीक्षेत रौप्य पुरस्कार मिळवला असल्याने तिचे अभिनंदन होत आहे.(NTTF Technical Training Center)

मुरबाड तालुक्यातील बारवी धरण रोड वरील पशेनी गावा जवळ असणाऱ्या NTTF टेक्निकल ट्रेनिंग सेंटर या तांत्रीक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाने ऑक्टोम्बर मध्ये ३६ व्या वार्षिक अध्याय अधिवेशन गुणवत्ता संकल्पना परीक्षा घेतली होती.यात प्रशिक्षणार्थीच्या विविध संघाचे नामांकन करण्यात आले होते.

या द्वारे सुधारणा उपक्रमा साठी प्रशिक्षणार्थीच्या वचनबद्धतेचे कौतुक केले जाते.कोरोनाच्या महामारीत प्रशिक्षणार्थीचे मनोबल उंच ठेवण्या साठी त्यांचा सहभाग होऊन त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून या महाविद्यालयाने पोष्टर,घोषवाक्य आणी निबंध स्पर्धा आयोजीत केली होती.

NTTF च्या पार पडलेल्या या स्पर्धेत मुरबाडच्या अक्षदा सुभाष दुधाळे हिने स्पर्धेत अप्रतीम कामगिरी केली असून सिल्वर अवॉर्ड मिळवले असल्याने तीचे कौतुक झाले असून अक्षदाच्या या यशा बाबत तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.(NTTF Technical Training Center)