एनयुजे महाराष्ट्र अधिवेशन व गौरव सोहळ्यात विविध मान्यवरांचा होणार गौरव,ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी व जनसंपर्कासाठी वीणाताई गावडे यांना जीवनगौरव

मुंबई एनयुजे इंडिया नवी दिल्ली संलग्न व आयएफजे ,ब्रुसेल्स सदस्य नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्रचे राज्यस्तरीय अधिवेशनव गौरव सोहळा 24 डिसेंबर रोजी सुरेंद्र गावस्कर सभागृह ,मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर पूर्व येथे सकाळी 10.30 ते 1 या कालावधीत संपन्न होणार आहे.

एनयुजे महाराष्ट्र अधिवेशन व गौरव सोहळ्यात विविध मान्यवरांचा होणार गौरव,ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी व जनसंपर्कासाठी  वीणाताई गावडे  यांना जीवनगौरव
NUJ Maharashtra Convention

रविंद्र घरत पालघर प्रतिनिधी:

 मुंबई - एनयुजे इंडिया नवी दिल्ली संलग्न व आयएफजे ,ब्रुसेल्स सदस्य  नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्रचे राज्यस्तरीय अधिवेशनव गौरव सोहळा  24 डिसेंबर रोजी सुरेंद्र गावस्कर सभागृह ,मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर पूर्व येथे सकाळी 10.30 ते 1 या कालावधीत   संपन्न होणार आहे.या वेळी खासदार  शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या विशेष  उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या गौरव सोहळ्याचे अध्यक्ष दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत असणार आहेत.(NUJ Maharashtra Convention)

 या  अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष सांस्कृतिक, आरोग्य राज्य मंत्री डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर असुन पत्रकारांसह ,जनसंपर्क तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक बांधिलकीतून लोकशाही बळकटीसाठी सक्षम समाजासाठी काम करणाऱ्यां व्यक्ती व संस्थाचा गौरव मान्यवरांची हस्ते करण्यात येणार आहे. तसेच पत्रकारितेचे अर्थात लोकशाहीचे भविष्य  याविषयावर महत्त्वपूर्ण मंथन होणार आहे.तर एनयुजे महाराष्ट्रचा पहिला जीवनगौरव पत्रकारितेसाठी ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी आणि माहिती व जनसंपर्कासाठी वीणा गावडे     यांना देऊन गौरविण्यात येणार आहे. तर  किशोरी  पेडणेकर (महापौर,मुंबई ), मा ज्योती  ठाकरे अध्यक्ष:  महिला आर्थिक विकास मंडळ .( कार्य: महिला ,उद्योग)  मा राजुल पटेल :सभापती आरोग्य समिती, मुंबई महानगरपालिका यांचा त्यांचे उल्लेखनीय कार्यासाठी गौरव करण्यात येणार आहे.

  तसेच या मान्यवरांसह आरोग्य, शिक्षण, सामाजिक ,सांस्कृतिक कार्यकर्ते ,पत्रकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला मान्यवर नेत्यांसह कलावंतांची लक्षणीय उपस्थिती असणार आहे. अशी माहिती अधिवेशन निमंत्रक एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी  दिली.हा कार्यक्रम   कोरोना आपात्कालीन निर्बंध नियम पालन करून आयोजित करण्यात येत असल्याचे संघटन सचिव कैलास उदमले व सरचिटणीस सीमा भोईर यांनी आवर्जून सांगितले.(NUJ Maharashtra Convention)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/