कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार पार्टीच्या विरोधात काम करणारे पदाधिकारी यांचे वर कारावाई करावी

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार पार्टीच्या विरोधात काम करणारे पदाधिकारी यांचे वर कारावाई करावी या बाबत लवकरच पक्ष श्रेष्ठी कडे मागणी करणार राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजयभाऊ कोळी या बाबत माहिती कवठेमहांकाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले.

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार पार्टीच्या विरोधात काम करणारे पदाधिकारी यांचे वर कारावाई करावी
Nagar Panchayat election

सांगली जिल्हा प्रतिनिधी जगन्नाथ सकट:

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार पार्टीच्या विरोधात काम करणारे पदाधिकारी यांचे वर कारावाई करावी या बाबत लवकरच पक्ष श्रेष्ठी कडे मागणी करणार राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजयभाऊ कोळी या बाबत माहिती कवठेमहांकाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले पासून काही पदाधिकारी पार्टीच्या विरोधात काम करत असल्याचे दिसून आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पॅनेलचे उमेदवार(१७) जागेवरती उभे असताना काही हे पदाधिकारी मुद्दाम प्रचारात करण्यासाठी फिरकले  नाहीत काही जण पक्षाचे विरोधात काम करताना दिसून आले आहेत या बाबत लवकरच पक्ष श्रेष्ठी व नेत्यांना माहिती देऊन लवकरात लवकर कारावाई करावी याची मागणी करुन पक्षश्रेष्ठींना पत्र देण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष संजयभाऊ कोळी यांनी  घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.(Nagar Panchayat election)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/