रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अनाधिकृत थांबे धोकादायक असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अनाधिकृत थांबे धोकादायक असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे.हे थांबे गावातच ठेवावेत अशी मागणी कुची आसपासच्या गावातील येथील नागरिकांनी व ग्रामस्थांकडून केली जात आहे.

रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अनाधिकृत थांबे धोकादायक असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
Nagpur National Highway

सांगली जिल्हा प्रतिनिधी जगन्नाथ सकट:   
      
रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अनाधिकृत थांबे धोकादायक असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे.हे थांबे गावातच ठेवावेत अशी मागणी कुची आसपासच्या गावातील येथील नागरिकांनी व ग्रामस्थांकडून केली जात आहे.याबाबत अधिक माहिती अशी सद्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे या महामार्गावरून चारचाकी दुचाकी वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे.त्याचबरोबर प्रवाशांची संख्याही वाढली आहे.एस.टी.बसेसची संख्या कमी व खाजगी वडाप वाहतूक मोठ्या  प्रमाणात असल्याने प्रवाशांकडुन ज्यादा दर आकारून प्रवासी वाहतूक कुची ते मिरज तिकीट दर (50) आहे तरी प्रवासी वाहतूक करणारे वडापवाले यांना त्वरित बंधन घालावे तरी प्रवाशांचा ओढा खाजगी  वाहतुकीकडे वाढला आहे.(Nagpur National Highway)

हे खाजगी वडाप चालक कुची परिसरातून मिरज नागज शिरढोण,जुनोनी सांगोलाअसा दररोज प्रवास करणार्‍या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.बसस्थानकाऐवजी  महामार्गावरील सोयीची जागी थांबतात. मिळेल त्या वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांमुळे अनाधिकृत थांबे वाढले आहेत. मात्र महामार्गावर धावणारी सर्व वाहने वेगात असतात.रस्त्यात कोणी अाडवे अाले असता अतिवेगातील वाहनांना ब्रेक लावणे शक्य होतेच असे नाही.त्यामुळे बर्‍याचदा रस्ता ओलांडणाऱ्या किंवा रस्ता कडेला थांबलेल्या प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.अात्तापर्यंत लहान-मोठेअपघात होवून लोकांना जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे अनाधिकृत थांब्यावर संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी प्रवासी तसेच लोकांमधून होत आहे.(Nagpur National Highway)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/