प्राध्यापक नरेश मोरे यांचा सेवादलाचा राजीनामा नामंजूर

सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष माननीय विलास बापू औताडे साहेबांकडे पाठवला होता.

प्राध्यापक नरेश मोरे यांचा सेवादलाचा राजीनामा नामंजूर
Naresh More resignation

प्राध्यापक नरेश मोरे यांचा सेवादलाचा राजीनामा नामंजूर

सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष माननीय विलास बापू औताडे साहेबांकडे पाठवला होता.

मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार:


 प्रा नरेश सदानंद मोरे अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रा काँग्रेस सेवादल या पदाचा  राजीनामा मागील महिन्याच्या दि 30/10/2021 रोजी काही अंतर्गत कारणास्तव माझी नाराजी च्या कारणाने  सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष माननीय विलास बापू औताडे साहेबांकडे पाठवला होता.

परंतु परंतु  राजीनाम्याच पत्र माननीय औताडे साहेबांना मिळाल्या नन्तर दोनच दिवसात आदरणीय प्रदेश अध्यक्ष काँग्रेस सेवादल विलासजी औताडे साहेबांनी प्रा नरेश मोरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या युवक काँग्रेस तालुका जिल्हा स्तरावर तसेच पर्यावरण प्रदेश सचिव ते ठाणे जिल्हा पर्यावरण अध्यक्ष ते सेवादल जिल्हा अध्यक्ष पर्यंत कार्याचा दांडगा अनुभव असणारे कार्यकर्ते आहेत तर प्रदेश अध्यक्ष विलास औताडे यांनी राजीनामा मागे घ्या प्रा नरेश मोरे यांची नाराजी दूर करून समजूत काढली तसेंच तुम्ही तुमच कार्य तुमच्या पद्धतीने सुरु ठेवा अस्या सूचना देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या त्या मुळे प्रा नरेश मोरे यांनी जिल्हा अध्यक्ष सेवादल पदाचा राजीनामा माननीय विलासजी औताडे साहेब प्रदेश अध्यक्ष काँग्रेस सेवादल यांच्या सूचनेचा मान ठेऊन  राजीनामा मागे घेत आहे.

तसेच जी ठाणे जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष पदाची जबाबदारी या पुढेही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सुरु ठेऊन आपलं कार्य असंच सुरु ठेवत आहे असं प्रतिनिधी बरोबर बोलतांना सांगितलं आहे.