महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२२

८ मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो व या निमिताने ज्यांनी सामजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२२
Nari Shakti Sanman Award

महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२२

८ मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो व या निमिताने ज्यांनी सामजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

गणेश हिरवे:

८ मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो व या निमिताने ज्यांनी सामजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे,अशा महिलांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२२ देऊन गौरविण्यात येणार आहे.तेव्हा विविष क्षेत्रात उत्कृट सेवा कार्य केलेल्या महिलांनी आपले प्रस्ताव,कार्याचे फोटो,कार्याच्या बातम्या दि २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पाठवावेत असे आवाहन जॉय ऑफ गिविंग संस्था मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.निवडक १५ महिलांना राज्यस्तरीय पुरस्कार म्हणून आकर्षक सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल व श्रीफळ व पुस्तक देऊन एप्रिल मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येईल.परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.


पुरस्कारासाठी माहिती पाठविण्याचा पत्ता
प्रस्ताव स्पीड पोस्ट व कुरिअरनेच पाठवावेत
जॉय ऑफ गिविंग संस्था,मुंबई
C/O गणेश हिरवे
२/१२ पार्वती निवास
बांद्रेकरवाडी,रामनगर
जोगेश्वरी पूर्व
मुंबई-४०००६०
९९२०५८१८७८

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/