निगडी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल

निगडी वाहतूक विभागांतर्गत पवळे उड्डाणपुलाचे रंगरगोटी व स्थापक विषयक कामे सुरु असल्यामुळे 2 मार्चपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.

निगडी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल
Nigdi Transport Department

निगडी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल

निगडी वाहतूक विभागांतर्गत पवळे उड्डाणपुलाचे रंगरगोटी व स्थापक विषयक कामे सुरु असल्यामुळे 2 मार्चपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.

निगडी वाहतूक विभागांतर्गत पवळे उड्डाणपुलाचे रंगरगोटी व स्थापक विषयक कामे सुरु असल्यामुळे 2 मार्चपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. पुण्याकडून येणारी पवळे पुलावरुन जाणारी वाहने पुलावरुन न जाता डाव्या बाजूच्या ग्रेडसेपरेटरच्या आऊटलेन मधून बाहेर काढून प्रेस्टीज कॉम्प्लेक्ससमोरुन टिळक चौकामार्गे सर्व्हिस मार्गाने निगडी प्राधिकरण चौकी समोरुन पुढे सरळ पुलावर जाणार आहे.(Nigdi Transport Department)


 
मुंबईकडून येणारी वाहने पवळे उडाणपूल निगडी गावठाण हनुमान मंदीराशेजारी पंक्चरमधून टिळक चौकाकडे बाहेर पडणार आहे.वाहतूक बदलाबाबत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन वाहतूक पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे.(Nigdi Transport Department)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/