पालघर नगरपालिका क्षेत्रात 15 ते 18 वर्षा मधील मुलांचे लसीकरण सुरु

बुधवार दिनांक ५ /१/२०२२ रोजी आर्यन एज्युकेशन सोसायटीचे म . नी . दांडेकर हायस्कूल पालघर , येथे १५ ते १८ वर्षा मधील विद्यार्थ्यांना कोव्हॅकसीन (Covaxin) लसीकरण सुरु केले.

पालघर नगरपालिका क्षेत्रात 15  ते  18  वर्षा मधील मुलांचे लसीकरण सुरु
Palghar municipal area

पालघर नगरपालिका क्षेत्रात 15  ते  18  वर्षा मधील मुलांचे लसीकरण सुरु

बुधवार दिनांक ५ /१/२०२२  रोजी  आर्यन एज्युकेशन सोसायटीचे म . नी . दांडेकर हायस्कूल  पालघर , येथे १५  ते  १८ वर्षा  मधील विद्यार्थ्यांना कोव्हॅकसीन (Covaxin)  लसीकरण सुरु केले.

रवींद्र घरत पालघर:

बुधवार दिनांक ५ /१/२०२२  रोजी  आर्यन एज्युकेशन सोसायटीचे म . नी . दांडेकर हायस्कूल  पालघर ,  येथे १५  ते  १८ वर्षा  मधील विद्यार्थ्यांना कोव्हॅकसीन (Covaxin)  लसीकरण सुरु केले.विद्यार्थ्यांन साठी आज व उद्या आर्यन शाळेत ,दिवसाला ५००  डोस उपलब्ध होणार आहेत . ह्याचा लाभ सर्व   १५  ते  १८  वर्षा मधील पालघर मधील  विद्यार्थ्यांनी घ्यावा.(Palghar municipal area)


पालघर शहरातील प्रत्येक शाळेत व्हॅक्सिनेशनचे केंद्र  सुरु करण्याचा प्रयत्न नगरपरिषदे तर्फे  करण्यात येईल , ह्या आधीही १८  वर्षांवरील  व्यक्तींसाठी पालघर नगरपरिषदेने अनेक केंद्र सुरू केली होती.  आजही 18 वर्षावरील व्यक्तींसाठी लसीकरण केंद्र सुरू आहे . पालघर नगर परिषदेतर्फे दिव्यांग  ,बेड रीडर व सीनियर सिटीजन ,यांच्यासाठी मागणीप्रमाणे घरोघर जाऊन हे लसीकरण करण्यात आले होते व आजही सुरू आहे.


आर्यन शाळेत आज 15 ते 18 वर्षे वयोगटात मधील विद्यार्थ्यांना लसीकरण देण्यास सुरुवात झाली त्यावेळेस पालघरच्या नगराध्यक्ष डॉक्टर सौ उज्ज्वला  केदार काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत, भाजपा गटनेते भावानंद संखे , शिक्षण सभापती सौ शिल्पा बाजपेयी , नगरसेवक राजेंद्र पाटील ,नगरसेवक चंद्रशेखर वडे ,  नगरसेविका  राधा पामाळे मानकामे  , नगरसेविका अनुजा तरे ,आर्यन शाळेचे मुख्याध्यापक गावित सर व शिक्षक वर्ग उपस्थित होता, पालघर नगर परिषदेच्या या उपक्रमाचे कौतुक पालकानी व शिक्षकानी केले आहे.(Palghar municipal area)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/