आदिवासी पारधी समाजाच्या महिलांच्या नावे फेरफार करण्यास टाळाटाळ, गेवराई तहसीलदारांच्या मनमानी कारभारा ला कंठाळून १३ डिसेंबर रोजी लाभार्थी अमरण उपोषणास बसणार !!!  जिल्हाधिकारी साहेब याकडे लक्ष देतील का या मनमानी कारभार चालवणाऱ्या तहसिलदारांकडे

डिसेंबर- मौजे तलवाडा येथील गट नंबर १५६२ मधील ४ एकर शेत जमीन दोन आदिवासी पारधी समाजाच्या महिलांना एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाने स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत २२ जानेवारी २०२० रोजी वाटप केली आहे.

Pardhi community

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

 गेवराई दि. ८ डिसेंबर-  मौजे तलवाडा येथील गट नंबर १५६२ मधील ४ एकर शेत जमीन दोन आदिवासी पारधी समाजाच्या महिलांना एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाने स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत २२ जानेवारी २०२० रोजी वाटप केली आहे. संबंधित वाटपाच्या आदेशाने गेवराई तहसीलदार यांना फेरफार करण्याचे आदेशही दिलेले आहेत. मौजे तलवाडा येथील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना ही अनेक वेळा पत्र दिलेले आहेत. परंतु केवळ आदिवासी महिला आणि वर कमाईच्या अपेक्षेने एक वर्षापासून फेरफार प्रलंबित आहेत.(Pardhi community)

गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांना या संदर्भाने अनेक वेळा संबंधित महिलांनी भेटून फेरफार घेण्याविषयी विनंती केली आहे परंतु केवळ आदिवासी पारधी महिला आहेत म्हणून गेवराई चे तहसीलदार सचिन खाडे हे दखल घेत नाहीत. उलट हे काम माझे नाही असे उद्धटपणे बोलतात आणि अरेरावीची भाषा करतात. गेवराई चे तहसीलदार सचिन खाडे यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आणि निष्क्रियतेमुळे संबंधित पारधी समाजाच्या लाभार्थी महिला गेवराई तहसीलदार यांच्या विरोधात १३ डिसेंबर रोजी गेवराई तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषणास बसणार आहेत. 

या आदिवासी महिलांच्या उपोषणास मानवी हक्क अभियान संघटनेचे प्रदेश सचिव कडूदास कांबळे यांनी पाठिंबा देऊन तसे निवेदन  गेवराईचे तहसीलदार यांना दिले आहे. गेवराई तहसीलदार आणि पोलीस स्टेशन गेवराई यांना दिलेल्या निवेदनावर लाभार्थी नुरकास बिर्याणी भोसले, नेनी अभय काळे, बड्या चिंग्या भोसले  यांच्याही सह्या आहेत.(Pardhi community)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
 https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link