पोटासाठी वणवण भटकंती करणाऱ्या "पारधी समाजावर" सामुदायिक हल्ला करून अन्याय- अत्याचार करणे हि माणुसकीला काळीमा फासणारी घटना

पारनेर येथील "पारधी समाजावर" झालेल्या अन्याय- अत्याचार प्रकरणी S P साहेबांची किशन तांगडे यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

पोटासाठी वणवण भटकंती करणाऱ्या "पारधी समाजावर" सामुदायिक हल्ला करून अन्याय- अत्याचार करणे हि माणुसकीला काळीमा फासणारी घटना
Pardhi murder case

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड पारनेर येथील "पारधी समाजावर" झालेल्या अन्याय- अत्याचार प्रकरणी  S P साहेबांची किशन तांगडे यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.पारनेर ता.पाटोदा येथील गावातीलच चाळीस ते पन्नास जनाच्या जमावाने पारधी समाज हा गावातच चोऱ्या माऱ्या करतो या संशयाने "पारधी समाजाच्या" वस्तीवर हल्ला केला.(Pardhi murder case)

या हल्ल्यात एक एक वर्षाचा मुलगा ठार झाला असून इतर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.या प्रकरणी किशन तांगडे यांनी पाटोदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक मनिष पाटील यांच्या सोबत फोन वर चर्चा केल्यानंतर बीड चे कर्तव्यदक्ष अतिरीक्त पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी केली.
या प्रकरणी पाटोदा पोलिस स्टेशन ला गुन्हा नोंद झाला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.(Pardhi murder case)