परळी मंडप असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

सर्व प्रकारच्या सामाजिक समारंभा साठी मंडप डेकोरेटर, मंगल कार्यालय, लॉन, बॅक्वेट हॉल मध्ये कार्यक्रम करण्यासाठी जागेच्या ५०% आसन क्षमतेची परवानगी यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

परळी मंडप असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
Parli Mandap Association

परळी मंडप असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

 सर्व प्रकारच्या सामाजिक समारंभा साठी मंडप डेकोरेटर, मंगल कार्यालय, लॉन, बॅक्वेट हॉल मध्ये कार्यक्रम करण्यासाठी जागेच्या ५०% आसन क्षमतेची परवानगी यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड  सर्व प्रकारच्या सामाजिक समारंभा साठी मंडप डेकोरेटर, मंगल कार्यालय, लॉन, बॅक्वेट हॉल मध्ये कार्यक्रम करण्यासाठी जागेच्या ५०% आसन क्षमतेची परवानगी यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.ऑल इंडीया टेन्ट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन (रजि.) संपुर्ण भारतातील मंडप डेकोरेटर्स, केटरर्स, मंगल कार्यालय, लॉन, बॅक्वेट हॉल, टेन्ट हाउस व लाईट साउंड डेकोरेशन व इतर सेवा देण्या-या व्यवसायिकांची सर्वोच संस्था आहे. ( रजी.नं. 37063 दिनांक 03 मे 2000 द्वारा सोसायटी आधीनियम अंर्तगत सोसायटी रजिस्ट्रार, दिल्ली यांचे कडे नोंदणीकृत आहे.(Parli Mandap Association)

मार्च 2020 पासुन, COVID19 कारोना महामारीच्या प्रार्दुभावा मुळे राज्यात मंडप, मंगल कार्यालय, लॉन, बॅक्वेट हॉल धारकांनवर 50 लोकांच्या उपस्थीतीत कार्यक्रम करण्याचे निर्बंध टाकण्यात आले व ते आज ही लागू आहे. गेल्या दोन वर्षा पासुन आम्ही शासनाच्या नियमाचे पालन करुन, शासनास सहकार्य लग्न समारंभाशी निगडीत अनेक व्यवसाय सिझनल स्वरुपाचा आहे. हा व्यवहार हजारो लाखो लोकांना रोजगार देणारा आहे, कोरोना ची पहीली, दुसरी व तिस-या लाटे मुळे आमच्या व्यवसायावर आर्थिक संकाटाच्या विळख्यात सापडुन अनेक व्यवसायिक बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत, आपनास वेळो-वेळी निवेदेने दिले आहेत.

आम्हाला आमचा व्यवसाय पुर्ण क्षमतेने अथवा जागेच्या ५०% आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती आपणसा करण्यात येत आहे.तसेच आमच्या पुढील मागण्या असुन गांभीर्यने विचार करावा मंडप डेकोरेटर, मंगल कार्यालय, लॉन, बॅक्वेट हॉल ईत्यादी संबंधीत व्यवसाय वर जि.एस. टी हा 18% च्या ऐवजी 5% करावा लाईट बिला मधील फिक्स चार्ज कमी करण्यात यावे. औदयगीक वसाहती मध्ये गोडाउन करीता जागा उपलब्ध करुन दयावे.कर्मचारी यांचा पी.एफ. भुगतानमध्ये सहुलत व स्थिती सामान्य होई पर्यंत शासनाने याचे नुकतान करावे.टेन्ट, मंडपामध्ये होणा-या विवाह समारंभाच्या लागणारा जि.एस. टी वधु पित्याला परत मिळण्याचे तरतुद करावी, कारण हिंन्दु विवाह धर्मानुसार कन्यादान आहे.कर्जधारकांचे व्याज माफ करावे व प्रत्येक ई.एम.आई. स्थिती

सामान्य हाई पर्यंत चालु करण्यात येवु नये.मंडप डेकोरेटर, मंगल कार्यालय, लॉन, बॅक्वेट हॉल ईत्यादी संबंधीत व्यवसाय हे कोरोना महामारी काळात आत्यआवश्यक सेवा मध्ये राहणे गरजेचे आहे या सर्व सेवा या महामारीत देशासाठी योगदान देत आहेत. टेन्ट, सत्कार समारोह संबंधीत सुक्ष्म व अतीसुक्ष्म व्यावसायीक यांच्या खात्यात मदत राशी जमा करावी या व्यवसायचा अडचणी लक्षात घेउन व वेगळया पॅकेजची घोषणा करावी.राज्य सरकार यांचे काम करणारे टेन्ट, केटरींग व्यावसायीक यांच्या बिलाचे भुगतान लवकरात लवकर करावे. म्हणजे ते आपल्या अर्थिक अडचणी सोडवु शकतील.मंडप डेकोरेटर, मंगल कार्यालय, लॉन, बॅनक्वेट हॉल ईत्यादी संबंधीत व्यवसाय ला लावणा जाणा-या सर्व करात सुट मिळावी उदा. मालमत्ता कर, कर्मीशीयल कर, वॉटर टॅक्स, कचरा निवारण टॅक्स आधी बघताना त्यांच्या मागणीचाआधीी बाब ध्यानात यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या वेळी संघटणेचे  विकास शिंदे, राहुल सावंत,  शिवकुमार नाडार स्वप्नील सावजी आदी उपस्थित होते.(Parli Mandap Association)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/