सिद्धार्थ नगर फुले नगर गौतम नगर या भागातील नागरिकांना पिटी आर द्या अन्यथा परळी नगर परिषदेसमोर 1 डिसेंबर आमरण उपोषण

परळी शहरातील सिद्धार्थ नगर फुले नगर गौतम नगर येथील रहिवासी हे गेल्या 50 ते 60 वर्षांपासून या भागात राहत असून सदर रहिवाशांची भोगवटदार म्हणून परळी नगर परिषदेमध्ये नोंद आहे.

सिद्धार्थ नगर फुले नगर गौतम नगर या भागातील नागरिकांना पिटी आर  द्या अन्यथा परळी नगर परिषदेसमोर 1 डिसेंबर आमरण उपोषण
Parli Municipal Council

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

 परळी शहरातील सिद्धार्थ नगर फुले नगर गौतम नगर येथील रहिवासी हे गेल्या 50 ते 60 वर्षांपासून या भागात राहत असून सदर रहिवाशांची भोगवटदार  म्हणून परळी नगर परिषदेमध्ये नोंद आहेतरी या भागातील येणाऱ्या 1 डिसेंबर 2021  रोजी सामुहीक अमरण उपोषण बसणार आहेत .नागरिकांना शासनाच्या जी आर प्रमाणे पी टी आर देण्यात यावा इतर सुविधा मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात   अडचण निर्माण होत असून बऱ्याच नागरिकांना घरकुल मंजूर होऊनही पिटीआर अभावी घरकुल देण्यात येत नाही तसेच शासकीय विविध योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.(Parli Municipal Council)

तरी सदर भागातील नागरिकांना तात्काळ पी टी आर देण्यात येऊन शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी त्रिशरण बुद्ध विहार कमिटी सिद्धार्थनगर अध्यक्ष गौतम साळवे सचिव कैलास तरकसे यांच्या वतीने परळी नगर परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे परळी  नगर परिषदेला दिलेल्या निवेदनावर त्रिशरण बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष गौतम साळवे कैलास तरकसे यांच्या सह या भागातील अनेक नागरिकांच्या निवेदनावर सह्या आहेत.(Parli Municipal Council)