परळी रेल्वे स्टेशनला आलो तळ्याचे स्वरूप
आज झालेल्या पावसामुळे आलं तळ्याचे स्वरूप रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष प्रत्येक वर्षी हा प्रकार या ठिकाणी घडतो.

परळी रेल्वे स्टेशनला आलो तळ्याचे स्वरूप
आज झालेल्या पावसामुळे आलं तळ्याचे स्वरूप रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष प्रत्येक वर्षी हा प्रकार या ठिकाणी घडतो.
बीड जिल्हा प्रतिनिधी विनवनाथ शरणांगत:
परळी रेल्वे स्टेशनला आलो तळ्याचे स्वरूप रेल्वे स्टेशनच्या व्हीआयपी पार्किंग परिसरात रात्री आणि आज झालेल्या पावसामुळे आलं तळ्याचे स्वरूप रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष प्रत्येक वर्षी हा प्रकार या ठिकाणी घडतो हे माहित असून देखील या ठिकाणी व्यवस्थित पाण्याचं निचरा केला नसल्या मुळे साचले पाणीच पाणी.
या कडे लक्ष देवून खड्डा [ लवन ] भरुण संबंधीत आधिकाऱ्यांनी घ्यावे आसे परळी येथील जनतेची मागणी समोर येत - आसून चर्चेचा विषय बनला आहे.