रुग्ण मित्र फांऊडेशन ची उंच भरारी; महाराष्ट्रासह, देशातील सात राज्यांमध्ये रुग्ण मित्र फांऊडेशन चे सदस्य, पदाधिकारी रुग्णांच्या सेवेत -अध्यक्ष बाळासाहेब धुरंधरे

बीड सध्याच्या कलियुगात सर्व जन पैशाच्या मागे धावत असताना आपण पाहतच आहोत, तर एक बाजुला रुग्ण मित्र फांऊडेशन महाराष्ट्र प्रदेश चे सदस्य, पदाधिकारी आपल्या स्व: खर्चाने गोर गरिबांच्या अन्न, औषधी, वाटप करतांना दिसत आहेत.

रुग्ण मित्र फांऊडेशन ची उंच भरारी; महाराष्ट्रासह, देशातील सात राज्यांमध्ये रुग्ण मित्र फांऊडेशन चे सदस्य, पदाधिकारी रुग्णांच्या सेवेत -अध्यक्ष बाळासाहेब धुरंधरे
Patient Friend Foundation

रुग्ण मित्र फांऊडेशन ची उंच भरारी; महाराष्ट्रासह, देशातील सात राज्यांमध्ये रुग्ण मित्र फांऊडेशन चे सदस्य, पदाधिकारी रुग्णांच्या सेवेत-अध्यक्ष बाळासाहेब धुरंधरे

बीड  सध्याच्या कलियुगात सर्व जन पैशाच्या मागे धावत असताना आपण पाहतच आहोत, तर एक बाजुला रुग्ण मित्र फांऊडेशन महाराष्ट्र प्रदेश चे सदस्य, पदाधिकारी आपल्या स्व: खर्चाने गोर गरिबांच्या अन्न, औषधी, वाटप करतांना दिसत आहेत.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड  सध्याच्या कलियुगात सर्व जन पैशाच्या मागे धावत असताना आपण पाहतच आहोत, तर एक बाजुला रुग्ण मित्र फांऊडेशन महाराष्ट्र प्रदेश चे सदस्य, पदाधिकारी आपल्या स्व: खर्चाने गोर गरिबांच्या अन्न, औषधी, वाटप करतांना दिसत आहेत, कोणाच्या हि मदतीची अपेक्षा न करता रुग्ण मित्र फांऊडेशन चा प्रत्येक पदाधिकारी आपल्या खिशाची पर्वा न करता, गरिबांची पोटाची खळगी कशी भरता येईल यावरती काम करत आहे.(Patient Friend Foundation)


 रुग्ण मित्र फांऊडेशन महाराष्ट्र प्रदेश आता महाराष्ट्राच्या काण्या- कोपऱ्यात पोहचत आहे. संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब धुरंधरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रा सह भारतातील ७ राज्यातील प्रमुख समाजसेवक रुग्ण मित्र फांऊडेशन मध्ये सहभागी झाले आहेत. हे एक रुग्ण मित्र फांऊडेशन चे मोठें यश आहे असे संस्थापक अध्यक्ष मा. बाळासाहेब धुरंधरे यांनी सांगितले आहे. लवकरच महाराष्ट्रातील असंख्य रुग्ण मित्र सामाजिक कार्यात सहभागी होतील असे सांगण्यात आले आहे. तसेच सर्व सदस्यांनी पदाधिकारी यांनी भरभरुन साथ प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभारी हि त्यांनी व्यक्त केले आहे.


 पुढे ते बोलतांना म्हणाले जर कुठे रुग्णांची लुट होत असेल तर अशा रुग्णांनी किंवा त्यांचा नातेवाईकांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचे पदाधिकारी आपल्या हाकेला धावून येतीलच,  पुढे ते बोलताना म्हणाले की महाराष्ट्राच्या काण्या-कोपऱ्यातून असंख्य रुग्ण मित्र आमच्या संपर्कात आहेत लवकरच रुग्ण मित्र फांऊडेशन महाराष्ट्र प्रदेश चे वादळ गोर- गरीब कष्टकरी शेतकरी, रुग्ण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे असे रुग्ण मित्र फांऊडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब धुरंधरे यांनी प्रसारमाध्यमांना बोलत असताना सांगितले आहे.(Patient Friend Foundation)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
 https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link