भाई न म्हटल्याने युवकास चामडयाचे बेल्टने मारहान करणाऱ्या गावगुंडांना अटक वाकड तपास पथकाची कारवाई

मा. श्री. कृष्ण प्रकाश सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी झिरो टॉलरन्स अंतर्गत गंभीर गुन्हयातील आरोपी यांचे मुसक्या आवळने बाबत कायदेशीर कारवाई करणेसंदर्भात सूचना दिल्याने त्याप्रमाणे, डॉ विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या अधिकारी व अंगलदार यांना सदरबाबत सुचना दिल्या होत्या. 

भाई न म्हटल्याने युवकास चामडयाचे बेल्टने मारहान करणाऱ्या गावगुंडांना अटक वाकड तपास पथकाची कारवाई
Pimpri Chinchwad Crime News

भाई न म्हटल्याने युवकास चामडयाचे बेल्टने मारहान करणाऱ्या गावगुंडांना अटक वाकड तपास पथकाची कारवाई

मा. श्री. कृष्ण प्रकाश सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी झिरो टॉलरन्स अंतर्गत गंभीर गुन्हयातील आरोपी यांचे मुसक्या आवळने बाबत कायदेशीर कारवाई करणेसंदर्भात सूचना दिल्याने त्याप्रमाणे, डॉ विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या अधिकारी व अंगलदार यांना सदरबाबत सुचना दिल्या होत्या. 

 पुणे जिल्हा प्रतिनिधी नितीन सरोदे:

मा. श्री. कृष्ण प्रकाश सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी झिरो टॉलरन्स अंतर्गत गंगीर गुन्हयातील आरोपी यांचे मुसक्या आवळने बाबत कायदेशीर कारवाई करणेसंदर्भात सूचना दिल्याने त्याप्रमाणे, डॉ विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या अधिकारी व अंगलदार यांना सदरबाबत सुचना दिल्या होत्या. दि.२६/०१/२०२२ रोजी यातील पीठीत इसम यांनी तक्रार दिली की १) गंग्या ऊर्फ रोहन वाघमारे रा.१६ नंबर थेरगांव पुणे २) प्रशांत सहदेव आठवले वय २६ वर्ष धंदा मजुरी रा. बिरुस्मुर्ती निवास, शिवकॉलनी नं.२, गणेशनगर, थेरगाव पुणे ३) अजित ऊर्फ आदित्य सुनिल फाटे वय २० वर्षे रा. वळुमाता डेअरी फार्म ताथवडे पुणे ४) प्रकाश मिश्रा इंगोले वय २१ वर्ष रा. काळाखडक वाकड पुणे व इतर तीन विधीसंघर्षात बालक नार्म(Pimpri Chinchwad Crime News)

१) प्रेम ऊर्फ विशाल नागनाथ शिंदे वय १४ वर्षे रा. लोकमान्य कॉलनी गणेशनगर थेरगांव पुणे. २) अनिकेत राजु धनवटे वय १४ वर्षे

रामपुरेश्वर कॉलनी गणेशनगर थेरगांव पुणे ३) आदित्य भगवान राठोड वय १४ वर्षे रा. रा.मयुरेश्वर कॉलनी

गणेशनगर शेरगाव पुणे यांनी मिळून फिर्यादीस मारहाण केली तसेच आरोपी क्र. ०१ गंग्या ऊर्फ रोहन वाघमारे याने

"तु मला शिव्या का दिल्या" तसेच "मी या एरीयाचा भाई आहे, माझ्या नादी कोणी लागले तर मी कोणाला सोडणार

"नाही" अशी धमकी देवून बेल्टेने, लाथाबुक्यांनी मारहान केल्याने वाकड पोलीस स्टेशन गुन्हा रजी नं. ६८/२०२२

भादविक ३०८.३२४,३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९३४ आर्म अॅक्ट ४(२५) क्रिमिनल लो अमेन्डमेट अॅक्ट कलम ३,७

अन्वये दि. २६/०१/२०२२ रोजी गुन्हा दाखल आहे. घटनेचे गार्भीय ओळखुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ विवेक मुगळीकर यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी सपोनि अभिजीत जाधव यांना गुन्हयातील आरोपीस तात्काळ अटक करणे बाबत आदेशीत केले. सपोनि अभिजीत जाधव, पोलीस अंमलदार राजेंद्र काळे, बाबाजान इनामदार, बंदु गिरे, अतिक शेख, प्रमोद कदम व इतर अंमलदार यांनी बातमीदारांमार्फत माहीती काढून व वात्रीक तपास करून शिवाफिने आरोपी आरोपी नामे १) प्रशांत सहदेव आठवले वय २६ वर्षे धंदा-मजुरी रा. बिरुस्मुर्ती निवास, शिवकॉलनी नं.२, गणेशनगर, शेरगाव पुणे २) अजित ऊर्फ आदित्य सुनिल काटे वय २० वर्ष रा. वहुमाता डेअरी फार्म वासवडे पुणे. ३) प्रकाश मिया इंगोले वय २५ पराकाळाखडक वाकड पुणे यांना पकडून त्यांना अटक करण्यात आली असून व इतर तीन विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पाहीजे आरोपी नामे गंग्या ऊर्फ रोहन वाघमारे २१.१६ नंबर शेरगाव पुणे याचा शोध चालू आहे. सदर बाबत पोलीस उप निरीक्षक, संगिता गोडे हे अधिक तपास करीत असून सदर गुन्हयात तीन अटक आरोपी यांना दि.०१/०२/२०२२ रोजी पर्यन्त पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. गुन्हयाचा तपास चालू आहे.

सदरची कारवाई मा. श्री कृष्णप्रकाश सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ संजय शिंदे सो, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री आनंद मोईटे सो, पोलीस उप आयुक्त परि२. पिंपरी चिंचवस, मा. श्री श्रीकांत दिसले, तहा पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री रामचंद्र घाडगे, पोलीस निरीक्षक, गुन्हे-०२, सपोनि श्री. अभिजीत जाधव, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश तोरंगल, पोलीस उप निरीक्षक संगिता गोडे, पोलीस अंमलदार राजेंद्र काळे, बाबाजान इनामदार चंद्र गिरे, प्रमोद कदम, कल्पेश पाटील, अतीक शेख, देवा वाघमारे, जाधव, दिपक सबके यांनी मिळून केली आहे.(Pimpri Chinchwad Crime News)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/