आन्याया वर वाचा फोडणारास सरकारने जेल मध्ये घातल, दिपक केदार यांचा काय गुन्हा आहे.सरकार चोराचे सोबती, संतोष भाऊ दत्ताञ्यशेंडगे पिंप्री चिंचवड पुणे

पिंप्री चिंचवड दिपक केदार हे समाजाचे लढाऊ व तरुण नेता आसल्याने जे सरकार ला विचारणा केली होती त्यात काय चुकी दिपक केदारची होती.

आन्याया वर वाचा फोडणारास सरकारने जेल मध्ये घातल, दिपक केदार यांचा काय गुन्हा आहे.सरकार चोराचे सोबती, संतोष भाऊ दत्ताञ्यशेंडगे पिंप्री चिंचवड पुणे
Pimpri Chinchwad Pune

आन्याया वर वाचा फोडणारा स सरकारने जेल मध्ये घातल, दिपक केदार यांचा काय गुन्हा आहे.सरकार चोराचे सोबतीस, संतोष भाऊ दत्ताञ्यशेंडगे पिंप्री चिंचवड पुणे

पिंप्री चिंचवड दिपक केदार हे समाजाचे लढाऊ व तरुण नेता आसल्याने जे सरकार ला विचारणा केली होती त्यात काय चुकी दिपक केदारची होती.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

प्रिंप्री चिंचवड . दिपक केदार हे समाजाचे लढाऊ व तरुण नेता आसल्याने जे सरकार ला विचारणा केली होती त्यात काय चुकी दिपक केदार ची होती.काय गुन्हा होता या माणसाचा,एवढाच, कि अन्याय अत्याचार झाला धावून जाणे, अन्यायाला वाचा फोडणे
 दलित पीडित वंचित शोषित यांचा आवाज बुलंद करणे.गुंगीत असलेल्या सरकारला भानावर आणने,चुकीच्या गोष्टीचा समर्थानं नं करणे.काय गुन्हा होता या माणसाचा एवढ्या मोठ्या मोठ्या कलमी यांच्यावर लावल्या, वाईट ह्या गोष्टीचं वाटत नाही की सरकारने त्यांच्यावर आरोप केले.(Pimpri Chinchwad Pune)

जातीवादी मनुवादी सरकार वर्षानुवर्षांपासून विचारवंतांचा आवाज दाबण्याचा काम करत आहे करत राहणार त्यात मग नरेंद्र दाभोळकर असतील गौरी लंकेश असतील कलबुर्गी असतील  याचाही मागे जाऊन सांगू इच्छितो रामास्वामी पेरियार असतील, अजून मागे जाऊन सांगू इच्छितो, संत कबीर संत तुकाराम ह्याही महापुरुषांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला, पण विचार दबला नाही आणि जमणार नाही, म्हणून वाईट या गोष्टीचे वाटत नाही.या सरकारने दिपक भाई वर आरोप केले.पण वाईट या गोष्टीचे वाटते, माझाच रक्ताच्या विचाराच्या समाज बांधवांनी दिपक भाई केदार यांच्यावर आरोप केलेअसं चुकीच्या गोष्टीचा समर्थन जातिवाद्यांना साथ आणि मनुवाद सोबत हात जर तुम्ही मिळवत राहाल,तर नक्कीच आपली येणारी पिढीगुलाम असणार आहे,
याची जाणीव आपणास करून देतो.(Pimpri Chinchwad Pune)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/