मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत राज्य शासनाच्या कोवीड नियमावलीचे पालन करण्याचे पोलीस निरीक्षक ब्राम्हणे यांचे आवाहन

मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत राज्य शासनाच्या कोवीड नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ब्राम्हणे यांनी केले आहे.

मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत राज्य शासनाच्या कोवीड नियमावलीचे पालन करण्याचे पोलीस निरीक्षक ब्राम्हणे यांचे आवाहन
Police Sanjay Bramhane

माधुरी आहेर मोखाडा:

मोखाडा - मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत राज्य शासनाच्या कोवीड नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ब्राम्हणे यांनी केले आहे.राज्यभरात ओमक्रायकॉन व कोवीड पसरत असुन प्रत्येकाने कोवीड नियमावलीचे पालन करणे हे आपापली नैतिक जबाबदारी असुन नागरीकांनी नियमावलीचे पालन करून प्रशासनास सहकार्य करणे अपेक्षित आहे असेही ब्राम्हणे यावेळी म्हणाले आहे.त्या अनुषंगाने विना मास्क कुणीही फिरू नका,उगाचच गर्दी करू नका,नियमित सॅनिटाइजर चा वापर करा किंवा वारंवार साबणाने  हात धुवा,शिंकताना हातरुमालाचा वापर करा असेही ते म्हणाले आहे.तसेच प्रत्येकाने आपापसात मैत्रीपूर्वक सलोख्याचे संबंध जोपासत वर्षभर एकमेकांशी गोड बोला.तालुक्यात सामाजिक सलोख्याचे वातावरण कायमस्वरूपी राहील या अनुषंगाने प्रत्येकाने आपले वर्तन ठेवणे हाच खरा गोडवा आहे.(Police Sanjay Bramhane)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/