शिवसेनेच्या नवनिर्वाचित जिल्हा परीषद सदस्या सारीका निकम व प्रकाश निकम यांचा शिक्षक सेनेने केला सत्कार

जिल्हा परीषदेच्या पोटनिवडणूकीत पोशेरा गटातून भरघोस मते मिळवत निवडून आलेल्या सारीका निकम व जिल्हा परीषद सदस्य प्रकाश निकम यांचा शिक्षक सेनेच्या पदाधिकारी राजेंद्र जाधव,भाऊ नावळे,चंद्रकांत नांदे,विलास डामसे, नितिन आहेर,रियाज शेख यांनी दि 8 आक्टोंबर वार शुक्रवार रोजी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सत्कार केला.

शिवसेनेच्या नवनिर्वाचित जिल्हा परीषद सदस्या सारीका निकम व प्रकाश निकम यांचा शिक्षक सेनेने केला सत्कार
Prakash Nikam News

माधुरी आहेर मोखाडा:

जिल्हा परीषदेच्या पोटनिवडणूकीत पोशेरा गटातून भरघोस मते मिळवत निवडून आलेल्या सारीका निकम व जिल्हा परीषद सदस्य प्रकाश निकम यांचा शिक्षक सेनेच्या पदाधिकारी राजेंद्र जाधव,भाऊ नावळे,चंद्रकांत नांदे,विलास डामसे, नितिन आहेर,रियाज शेख यांनी दि 8 आक्टोंबर वार शुक्रवार रोजी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सत्कार केला व अभिनंदन केले.दोन ते तीन वेळा सभापती राहीलेल्या सारीका निकम यांनी त्यांच्या सभापती पदाच्या कार्यकाळात लोकोपयोगी कामे केल्यामुळेच त्यांना जनता-जनार्दनाने पसंती देत विजयी केले असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.यावेळी शिक्षक सेनेच्या पदाधिका-यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी निकम दांम्पत्याकडे केली.,तेव्हा योग्य ते संपूर्ण सहकार्य मिळेल व शिक्षकांचे प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन प्रकाश निकम व सारीका निकम यांनी दिले.(Prakash Nikam News)