वाडा शहर काॅग्रेस सेवादल अध्यक्षपदी पदी संदीप कराळे यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटी सेवादल अध्यक्ष विलास औताडे आदेशाने व मार्गदर्शनाने वाडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप कराळे यांची वाडा शहर अध्यक्ष काॅग्रेस सेवादल पदी नियुक्ती करणेत आली आहे.

वाडा शहर काॅग्रेस सेवादल अध्यक्षपदी पदी संदीप कराळे यांची नियुक्ती
President of Wada City Congress SevaDal

वाडा शहर काॅग्रेस सेवादल अध्यक्षपदी पदी संदीप कराळे यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटी सेवादल अध्यक्ष  विलास औताडे  आदेशाने व मार्गदर्शनाने वाडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप कराळे यांची वाडा शहर अध्यक्ष काॅग्रेस सेवादल पदी नियुक्ती करणेत आली आहे.

रवींद्र घरत पालघर:

     वाडा शहरात काॅग्रेस सेवादल पुन्हा उभारी घेण्यात येत असून पालघर जिल्हा काॅग्रेस कमिटी भवनात  नानाभाऊ पाटोले यांच्या आशिर्वादाने व महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटी सेवादल अध्यक्ष  विलास औताडे  आदेशाने व मार्गदर्शनाने वाडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप कराळे यांची वाडा शहर अध्यक्ष काॅग्रेस सेवादल पदी नियुक्ती करणेत आली आहे. ही नियुक्ती वाडा तालुका कमिटीचे सेवादल अध्यक्ष जगदीश केणे यांच्या लेटरपॅड वर व सेवादल जिल्हा अध्यक्ष रामू पागी यांच्या हस्ते व महाराष्ट्र काॅग्रेस कमिटीचे सचिव व पालघर जिल्हा काॅग्रेसचे प्रभारी संतोष केणी साहेब,जिल्हा कमिटीचे अध्यक्ष दिवाकर पाटील ,उपाध्यक्ष सिकंदर शेख साहेब, महाराष्ट्र प्रदेश सेवादल कमिटीचे सचिव लोकेश पाटील ,वाडा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील ,पालघर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे सचिव अनंता वनगा  तसेच सेवादल वाडा तालुका अध्यक्ष जगदीश केणे व सर्व सेलचे पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थित नियुक्ती करण्यात आली.(President of Wada City Congress SevaDal)