औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या महिला पत्रकारांचा सभासद नोंदणी कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात पत्रकार संघाच्या महिला संघटन संदर्भात व्यापक चर्चा झाली.

औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या महिला पत्रकारांचा सभासद नोंदणी कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात पत्रकार संघाच्या महिला संघटन संदर्भात व्यापक चर्चा झाली.
बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:
औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात पत्रकार संघाच्या महिला संघटन संदर्भात व्यापक चर्चा झाली. या चर्चेमध्ये औरंगाबाद येथील दैनिक भारतीच्या संपादिका डॉ. भारती मुरकुटे, त्याच बरोबर प्रसिद्ध लेखिका तथा मुक्त पत्रकार सौ. भारती जोशी यांचे स्वागत करताना संपादिका तथा पत्रकार संघाच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती प्रतिभा गणोरकर आणि शेख आयेशा. यावेळी उपस्थित पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी आणि औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रभू गोरे.यावेळी संघटनात्मक बांधणीवर चर्चा करून लवकरच औरंगाबाद शहर औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पापक सुखात विस्तृत कार्यकर्ते करण्याविषयी चर्चा झाली व्यापक सुखात विस्तृत कार्यकर्ते करण्याविषयी चर्चा झाली.(Press Association Aurangabad)
❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️
बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.
????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/
???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9
????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/
???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1
???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/