महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने दिपक थोरात यांच्या कार्याची दखल दर्पण दिनानिमित्त पुरस्काराने सन्मानित

बीड जिल्हा येथील आज दर्पण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई बीड शाखेच्या वतीने सर्व क्षेत्रातील लोकांचा सन्मान करण्यात आला .

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या  वतीने दिपक थोरात यांच्या कार्याची दखल दर्पण दिनानिमित्त पुरस्काराने सन्मानित
Press Association Mumbai

महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघ मुंबई च्या  वतीने दिपक थोरात यांच्या कार्याची दखल दर्पण दिनानिमित्त पुरस्काराने सन्मानित

बीड जिल्हा येथील आज दर्पण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई बीड शाखेच्या वतीने सर्व क्षेत्रातील लोकांचा सन्मान करण्यात आला.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

 बीड जिल्हा येथील आज दर्पण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई बीड शाखेच्या वतीने सर्व क्षेत्रातील लोकांचा सन्मान करण्यात आला यावेळी विशेष पाहता सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देण्यासाठी सदैव ग्रामीण भाग असो किंवा शहरी रात्री-अपरात्री 24 तास लोकांच्या मदतीला धावून येणारा तरुण कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचे राज्य सचिव असलेल्या तथा सत्यशोधक प्रतिष्ठानचा अध्यक्ष दिपक थोरात हा युवक एका फोनवर जिल्हा रुग्णालय पोलीस स्टेशन तसेच सर्वसामान्य माणसाच्या कोणत्याही अडचणीला धावून जात रुग्णालयामध्ये येत असणाऱ्या प्रत्येक रुग्णांना आपुलकीने भेट देऊन संबंधित रुग्णालयातील डॉक्टर सिस्टर जिल्हा शल्य चिकित्सक यांना भेटून सर्वसामान्यांना आधार देतो तर ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना जेवणाची आंघोळीची कुठलीही अडचण असेल तर स्वतःच्या घरी घेऊन जाऊन संबंधित माणसाला सदैव मदत करतो असा माणूस म्हणून दिपक थोरात ची ओळख आहे.(Press Association Mumbai)

 गेल्या काही काळापूर्वी कोवीड महामारी मध्ये जिल्हाभरातून आलेल्या लोकांना आधार म्हणून दीपक थोराची मोलाची मदत झाली यामध्ये बीड जिल्हा रुग्णालयांमध्ये काळामध्ये स्वतःची व परिवाराची काळजी न करता दिपक थोरात मनोभावाने सर्वसामान्य लोकांची सेवा केली तसेच बीड जिल्ह्यातील काळामध्ये जिल्हा रुग्णालयाचा मोठ्या प्रमाणात म्हणजेच 110 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यात दिपक थोरात ने मोलाचे कार्य केले म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा बीड च्या वतीने आज दर्पण दिनानिमित्त उषाताई दराडे वसंत मुंढे वैभव स्वामी महेश वाघमारे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बीडच्या माजी आमदार उषाताई दराडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे प्रदेशाध्यक्ष वसंत जी मुंडे साहेब दैनिक लोकप्रभा चे संपादक संतोष जी मानकर लोकप्रश्न महेश काका वाघमारे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी साहेब ज्येष्ठ पत्रकार फटाले काका विभागीय पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागनाथ जाधव साहेब ज्येष्ठ पत्रकार गुलाब भावसार सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मनिषाताई तोकले देवा कुलकर्णी युवा पत्रकार सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या पुरस्काराने दिपक थोरात यांच्या कार्याची दखल थेट महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई ने घेतली असून येणाऱ्या काळामध्ये दिपक थोरात यांना वसंत मुंडे यांनी भरभरून कौतुक केले व शुभेच्छा दिले यावेळी बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांनी तथा भारतीय जनता पार्टी सह सर्व पक्षीय नेतेमंडळी व सामाजिक संघटनांनी दीपक थोरात यांना शुभेच्छा दिल्या.(Press Association Mumbai)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/