सुभाष दादा पवार यांच्या प्रयत्नाने प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका सुपूर्द

ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी गैर सोय लक्षात घेता मा.सुभाष दादा पवार(उपाध्यक्ष- जि.प ठाणे) यांनी जि.प च्या माध्यमातुन प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी येथे रुग्ण वाहिका सुपुर्द करण्यात आली.

सुभाष दादा पवार यांच्या प्रयत्नाने प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका सुपूर्द
Primary Health Center

मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार:
 
ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी गैर सोय लक्षात घेता मा.सुभाष दादा पवार(उपाध्यक्ष- जि.प ठाणे) यांनी जि.प च्या माध्यमातुन प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी येथे रुग्ण वाहिका सुपुर्द करण्यात आली..या वेळी कांतिलाल कंटे(शिवसेना तालुका प्रमुख) दीपक पवार(सभापती- पं.स मुरबाड) घोलप गुरुजी, राम भाऊ दळवी, प्रकाश पवार सर (चेअरमन खरेदी विक्री संघ मुरबाड) संजयभाऊ पवार (मा.जि.प.सदस्य) स्नेहा ताई धनगर(उपसभापती पं स मुरबाड) भला साहेब (मा.उपसभापती पं.स.मुरबाड) गोविंद भला(सदस्य-जि.प ठाणे) सीमा ताई घरत, अनिल घरत, अरुणा ताई खाकर, अशोक पठारे, विलास घरत,  काळुराम घोलप, नंदा उघडा, भास्कर निचिते, राजाराम निचिते, बंटी देशमुख, ईरफान शेख, कळूराम केदार, यशवंत विशे, संतोष देशमुख, राजेश देशमुख, मंगेश मेंगाळ, मारूती वाख, सरपंच वामन मेंगाळ, भावेश पठारे, उपसरपंच हरी लचका, ग्रामस्थ डॅाक्टर नर्स उपस्थित होते.(Primary Health Center)