दुसऱ्या धम्म परिषद नियोजनासाठी सामाजिक न्याय भवन येथे नियोजीत चर्चा सत्राची मिटिंग आयोजित
प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था बीड व बीड येथिल समस्त बौद्ध उपासक व उपासिका यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी येत्या 20 नोव्हेंबर 2021 वार शनिवार रोजी दुसरी बौद्ध धम्म परीषद आयोजित करण्यात येत आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:
प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था बीड व बीड येथिल समस्त बौद्ध उपासक व उपासिका यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी येत्या 20 नोव्हेंबर 2021 वार शनिवार रोजी दुसरी बौद्ध धम्म परीषद आयोजित करण्यात येत आहे.नियोजित दुसऱ्या बौद्ध धम्म परिषदेच्या पूर्व तयारीसाठी व नियोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे शनिवार दि.30 आक्टोंबर 2021 रोजी सायंकाळी 5-00 वाजता पु.भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो पुर्णा यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपुर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.या प्रसंगी बीड येथील सामाजिक व धार्मिक चळवळीत सक्रीय असणाऱ्या सर्वच मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.तरी आपण या बैठकीत सहभागी होऊन धम्म चळवळीसाठी सर्वतोपरी सहकार्य करावे ही विनंती.
आपला धम्मगुरु
पु.भिक्खु धम्मशील