प्रियदर्शिनी विद्यामंदिर चारकोप कांदिवली पश्चिम येथील शाळेला स्मार्ट टी. व्ही. व डिजिटल अभ्यासक्रम संच भेट आणि प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
गणेश हिरवे प्रियदर्शिनी विद्यामंदिर विद्यामंदिर व नाईट ज्युनियर-सीनियर कॉलेज मध्ये सेवा सहयोग फौंडेशन मुंबई व सुंदरम यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच स्मार्ट टी व्ही व डिजिटल अभ्यासक्रम यांचे चार संच भेट देण्यात येऊन त्यासंबंधी प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला.

मुंबई गणेश हिरवे:
प्रियदर्शिनी विद्यामंदिर विद्यामंदिर व नाईट ज्युनियर-सीनियर कॉलेज मध्ये सेवा सहयोग फौंडेशन मुंबई व सुंदरम यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच स्मार्ट टी व्ही व डिजिटल अभ्यासक्रम यांचे चार संच भेट देण्यात येऊन त्यासंबंधी प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला.(Priyadarshini Vidyamandir School)
विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेला सेवा सहयोग फौंडेशन चे पदाधिकारी मा विनय बर्वे सर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. करोना काळात विद्यार्थी वर्गाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यावेळी शिक्षक वर्गाला आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मदत होऊन त्यांचा विकास व्हावा व यासाठी हे डिजिटल संच कुशलतापूर्वक कसे हाताळावे,उपयोगात आणावे याचे प्रशिक्षण सुंदरमचे प्रतिनिधी मा विनय व अक्षय यांनी याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी प्रियदर्शनि कॉलेजचे मुख्याध्यापक लाड सर,मराठी विभागाच्या मुख्याध्यापिका प्रणिता मॅडम,इंग्रजी व मराठी माध्यमांचे शिक्षक वृंद उपस्थित होते.
यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विधपीठ प्रियदर्शनि कॉलेजचे केंद्र संयोजक वाघ सर व प्राध्यापक ईश्वर खैरनार अनिल पवार सर,पाटील सर सौ. सुलभा कदम मॅडम आदी मान्यवर हजर होते.भाबल सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले, तर सौ.मीनाक्षी ढमाळ यांनी सूत्रसंचालन केले.(Priyadarshini Vidyamandir School)
❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️
बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.
????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/
???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9
????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/
???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1
???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/