चि.प्रियांस हिरवे याचा वाढदिवस झाला साजरा

काल २ नोव्हेंबर योगायोगाने धन त्रयोदशीलाच आमच्या लाडक्या प्रियांसाचा (लाडू) ५ वा बर्थडे खूप छान साजरा झाला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉल मध्ये साजरा न करता आम्ही तो घरीच चाळीमध्ये साजरा केला.

चि.प्रियांस हिरवे याचा वाढदिवस झाला साजरा
Priyans Hirves birthday

चि.प्रियांस हिरवे याचा वाढदिवस झाला साजरा

काल २ नोव्हेंबर योगायोगाने धन त्रयोदशीलाच आमच्या लाडक्या प्रियांसाचा (लाडू) ५ वा बर्थडे खूप छान साजरा झाला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  हॉल मध्ये साजरा न करता आम्ही तो घरीच चाळीमध्ये साजरा केला.

गणेश हिरवे जोगेश्वरी पूर्व:

काल २ नोव्हेंबर योगायोगाने धन त्रयोदशीलाच आमच्या लाडक्या प्रियांसाचा (लाडू) ५ वा बर्थडे खूप छान साजरा झाला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  हॉल मध्ये साजरा न करता आम्ही तो घरीच चाळीमध्ये साजरा केला.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते व त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आम्हाला त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळाली.(Priyans Hirves birthday)

त्यात प्रामुख्याने संत निरंकारी मंडळ जोगेश्वरी चे प्रमुख मुखी महात्मा श्री कृष्णा बडत जी,संचालक श्री फुलचंद जी,सुरजीत जी,दिवाळे जी,अलीम जी,प्रशांत जी,जॉय च्या उपाध्यक्ष श्रीमती शिलाताई येरागी,सचिव छायाताई राणे,लखामादे एक्स-रे क्लीनिक जोगेश्वरीचे संचालक-मकलक श्री सतीश लखामदे,आम्हाला वेळीवेळी सहकार्य करणारे आमचे मित्र रमेश माळवदे,नुकतेच इंजिनिअर झालेले आमचे मेव्हणे रोहित अकोलकर, आमचे IT प्रोफेशनल साडू प्रवीण गाढवे,चि.शिवंश बुदगे,प्रियांसाची आत्या सौ वैष्णवी तिबे,श्री विश्वजित तिबे,डोंबिवलीहुन प्रियांसाचा चुलत  भाऊ सम्राट हिरवे आदी मान्यवर वेळातवेळ काढून प्रियांसला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.कालचे खास आकर्षण म्हणजे आमच्या सौ योगिता हिरवे यांनी प्रियांसासाठी बर्थडे गीत गायले.निरांकरी मिशनचे सुरजीत यांनी खास शैलीत प्रियांसाला आशीर्वाद प्रदान केले.लहान मुलांनी झिंगात, बर्थडे आहे भावाचा,आरा रा रा रे,शांताबाई, आला बाबुराब या उडत्या गाण्यावर नाचण्याचा आनंद लुटला.शेवटी सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.(Priyans Hirves birthday)