पुरोगामी पत्रकार संघाच्या वर्धापन व पत्रकार अधिवेशन कार्यक्रमास उपस्थित राहावे- भागवत वैद्य

पुरोगामी पत्रकार संघाच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या आणि पत्रकार अधिवेशनास मालेगाव मध्ये होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन पुरोगामी पत्रकार संघ संलग्न महिला उद्योग विकास समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश यांनी केली आहे.

पुरोगामी पत्रकार संघाच्या वर्धापन व पत्रकार अधिवेशन कार्यक्रमास उपस्थित राहावे- भागवत वैद्य
Progressive Journalists Association

पुरोगामी पत्रकार संघाच्या वर्धापन व पत्रकार अधिवेशन कार्यक्रमास उपस्थित राहावे- भागवत वैद्य

पुरोगामी पत्रकार संघाच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या आणि पत्रकार अधिवेशनास मालेगाव मध्ये होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन पुरोगामी पत्रकार संघ संलग्न महिला उद्योग विकास समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश यांनी केली आहे.

बीड जिल्हाप्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

 पुरोगामी पत्रकार संघाच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या आणि पत्रकार अधिवेशनास मालेगाव मध्ये होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन पुरोगामी पत्रकार संघ संलग्न महिला उद्योग विकास समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश यांनी केली आहे. यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले.(Progressive Journalists Association)

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी विजय सूर्यवंशी( संस्थापक अध्यक्ष), दादाजी भुसे( कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य), बी जी कोळसे पाटील( राज्य सल्लागार प्रमुख सेवानिवृत्ती न्यायाधीश उच्च न्यायालय मुंबई), सुभाष पुजारी (बारावे जागतिक शरीर सौष्ट काष्य पदक विजेते मुंबई पोलिसांची शान ),आमदार मुक्ती मोहम्मद इस्माईल (आमदार मालेगाव मध्य), अनिल वैद्य (सेवानिवृत्ती न्यायाधीश )कांतीलाल  कडू (संपादक दैनिक निर्भीड लेख), डॉक्टर हितेश महाले (वैद्यकीय अधिकारी सामान्य रुग्णालय) , डॉक्टर तुषार शेवाळे( अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था), विजयानंद शर्मा (उपविभागीय दंडाधिकारी,मालेगाव) ,विनोद पत्रे (अध्यक्ष पत्रकार संरक्षण समिती), श्रीमती माया पाटोळे (अप्पर जिल्हाधिकारी नाशिक), भालचंद्र गोसावी (आयुक्त महानगरपालिका मालेगाव), राजेंद्र भोसले( चेअरमन मामको बँक मालेगाव), सचिन पाटील (नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक) ,चंद्रजित सिंग राजपूत (तहसीलदार मालेगाव) ,सौ लता दोंदे (पोलीस अधिक्षक मालेगाव )धर्मांअण्णा भांबरे (महात्मा फुले  समता परिषद), चंद्रकांत खांडवी (अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव), डॉक्टर एन. एन. के.( पुरोगामी पत्रकार संघ कार्याध्यक्ष), विनोद पवार( राष्ट्रीय सचिव) प्रा. दसरथ रोडे( उपाध्यक्ष) भागवत वैद्य (महिला उद्योग विकास समिती प्रदेशाध्यक्ष) यांच्या उपस्थित होणार आहे.

पुरोगामी पत्रकार संघाची स्थापना झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यातील सर्व सभासद अधिवेशनाला उपस्थित राहत होते तरी 28 नोव्हेंबर 2021 चे रविवार रोजी  अधिवेशन मालेगाव येथे होत असलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनाला  यावे .५ वे राज्यस्तरीय अधिवेशन दि. २८ नोव्हेंबर २०२१ रविवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे संपन्न होत आहे .राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे. पुरोगामी पत्रकार संघाच्या वर्धापन व पत्रकार अधिवेशन कार्यक्रमास उपस्थित राहावे . असे आव्हान पुरोगामी पत्रकार संघ संलग्न महिला उद्योग विकास समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष भागवत वैद्य प्रदेश  यांनी केले आहे.


 राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांची सभासद नोंदणी सुरू झालेली आहे तरी संपूर्ण तालुक्यात शहर जिल्हा विभागीय आणि राज्यस्तरीय 2022  जानेवारी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे सभासद नोंदणी सुरू झालेली आहे राज्यातील मुंबई, पुणे,कोल्हापुर, नागपूर, खाली पाडले गेले काय माहिती औरंगाबाद औरंगाबाद , जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, हिगोली, चंद्रपूर, नाशिक, परभणी, उस्मानाबाद, सातारा,  कराड, बुलढाणा,गडचिरोली, वाशिम, या जिल्हासह कोकण,उत्तर महाराष्ट्र,खांन्देश, मराठावाडा, विदर्भ, विभागीय सभासदांची सदस्यत्व करून घेणे हे  राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नव्या प्रदेशाध्यक्षापुढे सर्वाधिक मोठे आव्हान राहणार आहे. 

 राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री विजय सूर्यवंशी साहेब यांनी जाहीर केलेले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात पत्रकारांच्या हक्कासाठी पत्रकारांच्या न्याय व संरक्षणासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला साठी वाचा फोडण्याचे कार्य आणि संघटनात्मक नियोजन तळागाळातल्या वृत्तपत्र वाटप सभासदा पासून ते वृत्तपत्र विक्रेता वृत्तपत्राशी संबंधित असलेले सर्व सभासदांनी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे सभासद व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ एक निष्ट.! एक ध्येय..!! एक विचार ...!!!
एकनिष्ठ पत्रकारिता यावर वेगवेगळे संबंधित विषयावर पत्रकार एक पत्रकारितेच्या संबंधित सलेल्या सर्वांना आपण केलेले आहे.

 

राज्यात तालुक्या, जिल्हा, विभागीय ,स्तरावर पत्रकारांसाठी गृहनिर्माण सोसायटी स्थापना करून प्रत्येक पत्रकारांना हवे तसे घर..! हवी तशी जागा हवे..!!तसे हक्क देण्यासाठी महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी तालुक्याचे तहसीलदार , उपजिल्हाधिकारी ,जिल्हाधिकारी गृहनिर्माण मंत्री , पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री ,राज्यपाल ,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यासंबंधात सखोल चौकशी करून प्रत्येक अधिकाऱ्याला आणि ज्यांना ज्यांना घरी मिळाले नाहीत. ज्यांना ज्यांना गृहनिर्माण संस्थेच्या अंतर्गत नाव नोंदणी केलेली नाही अशांचा चौकशी करून पुनर्रचना पत्रकारांसाठी नवीन गृहनिर्माण संस्थेच्या अंतर्गत ते पत्रकारांना घरे मिळवून देण्याचे कार्य करण्यासाठी निवेदन देणार आहेत.

 राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांची सभासद नोंदणी सुरू झालेली आहे तरी संपूर्ण तालुक्यात शहर जिल्हा विभागीय आणि राज्यस्तरीय 2022  जानेवारी संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे सभासद नोंदणी सुरू झालेली आहे तरी तेलंगणा कर्नाटक चेन्नई बिहार उत्तर प्रदेश राजस्थान नवी दिल्ली केरल या राज्यातील सभासदांनी आपले सभासद या ॲपद्वारे भरून घ्यावे असे आव्हान राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री विजय सूर्यवंशी साहेब हे नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी कोणावर देतील यांवर लक्ष लागलेले आहे. पुरोगामी पत्रकार संघाच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या आणि पत्रकार अधिवेशनास मालेगाव मध्ये होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन पुरोगामी पत्रकार संघ संलग्न महिला उद्योग विकास समिती प्रदेश अध्यक्ष भागवत वैद्य यांनी केली आहे.(Progressive Journalists Association)