रमाई आवास योजनेतुन बीड जिल्ह्यासाठी १o हजार घरकुल मंजुर

बीड सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग क्र रआयो -२०१८ / प्रक.२१५ / बांधकामे / दि .२६ / ११ / २०२१ अन्वये रमाई आवास योजना ( ग्रामीण / शहरी )करीता सन २०२१-२२या आर्थिक वर्षासाठी जिल्हा निहाथ उद्दिष्ट पुढील प्रमाने मंजुर करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे.

रमाई आवास योजनेतुन बीड जिल्ह्यासाठी १o हजार घरकुल मंजुर
Ramai Awas Yojana

रमाई आवास योजनेतुन बीड जिल्ह्यासाठी १o हजार घरकुल मंजुर

बीड सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग क्र रआयो -२०१८ / प्रक.२१५ / बांधकामे / दि .२६ / ११ / २०२१ अन्वये रमाई आवास योजना ( ग्रामीण / शहरी )करीता सन २०२१-२२या आर्थिक वर्षासाठी जिल्हा निहाथ उद्दिष्ट पुढील प्रमाने मंजुर करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग क्र रआयो -२०१८ / प्रक.२१५ / बांधकामे / दि .२६ / ११ / २०२१ अन्वये रमाई आवास योजना ( ग्रामीण / शहरी )करीता सन २०२१-२२या आर्थिक वर्षासाठी जिल्हा निहाथ उद्दिष्ट पुढील प्रमाने मंजुर करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय बीड यांनी कळविले आहे बीड जिल्हा . ग्रामीण क्षेत्र सन २०२१-२२ करीता १० .००० नगर परिषद/नगर पंचायत उद्दिष्टे ५००० आहे तर लोकसंख्याच्या प्रमाणात तालुकानिहाय उद्दिष्टे पुढील प्रमाने वाटप करण्यात येणार आहे.(Ramai Awas Yojana)

अंबाजोगाई _११६४ .आष्टी -८४३ बीड -१२०९ . धारूर _ ६०६ . गेवराई -१३६४ केज _११८५ . माजलगाव -१२०८ परळी वै ११६० - पाटोदा ४४३ शिरूर कासार ३८१ वडवणी ४३४ आसे एकूण १० .००० उद्दिष्टे देण्यात आलेली आहे तरी बीड जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्याना लाभ मिळावा या करीता सर्व लाभार्थ्यानी आपले परिपुर्ण प्रस्ताव तालुक्यातील पंचायत समिती या कार्यालयास दि २१ / १२ / २०२१पर्यत कार्यालयानी वेळेत जमा  करावेत दि २१ / १२ / २०२१ नंतर आलेले कोणतेही प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत यांची सर्व लाभार्थानी नोद घ्यावी आसे आवाहन साहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय बीड यांनी प्रसिद्धी पत्रा काद्वारे जाहीर केले आहे.(Ramai Awas Yojana)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
 https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link