अण्णासाहेब मतकर यांनी वाचवले हरणाचे प्राण

बीड गेवराई महामार्गावर असणाऱ्या जनसागर हॉटेलचे मालक. व राष्ट्रीय समाज पक्ष युवक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर. यांनी एका पाळीव प्राणी हरणाचे प्राण त्यांनी वाचवले आहेत.

अण्णासाहेब मतकर यांनी वाचवले हरणाचे प्राण
Rashtriya Samaj Paksha

अण्णासाहेब मतकर यांनी वाचवले हरणाचे प्राण

बीड गेवराई महामार्गावर असणाऱ्या जनसागर हॉटेलचे मालक. व राष्ट्रीय समाज पक्ष युवक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर. यांनी एका पाळीव प्राणी हरणाचे प्राण त्यांनी वाचवले आहेत.

बीड जिल्हाप्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड गेवराई महामार्गावर असणाऱ्या जनसागर हॉटेलचे मालक. व राष्ट्रीय समाज पक्ष युवक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर. यांनी एका पाळीव प्राणी हरणाचे प्राण त्यांनी वाचवले आहेत. त्यांच्या हॉटेल समोर त्यांना जखमी अवस्थेत त्यांना हरीण दिसले. व त्यांनी त्या हरणाच्या पिल्लाला पकडून. चारापाणी केले. जखम जास्त असल्यामुळे. त्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून त्यांना पुढील उपचारासाठी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.(Rashtriya Samaj Paksha)

माणूस असो किंवा प्राणी. माणूस म्हणून मदत करणे आपले कर्तव्य आहे. आपन आपल्या शक्तीने सार्‍या प्रत्येकाने मदत करावी. मदत म्हणजे पैसा नाही. एकमेकांच्या सुख दुखात सामील होणे सहकार्य करणे. मार्गदर्शन करणे पशु. पक्षी. प्राणी. यांना मदत करणे ‌. हीच सर्वांनी अपेक्षा ठेवावी. खरच यांनी या हरणाच्या पिल्याचे प्राण वाचल्याबद्दल. त्यांची सामाजिक कार्यात चर्चा होत आहे.(Rashtriya Samaj Paksha)