रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड नवरात्र व कोजागिरी पौर्णिमा निमित्त सन्मान दुर्गा नारींचा कार्यक्रम संपन्न

रयत सामाजिक प्रतिष्ठान नवरात्र उत्सव कडून नवरात्र उत्सवामध्ये व अभियान व्यसनमुक्ती व मतदान जनजागृती व सामाजिक एकात्मता कार्यक्रम बीड जिल्ह्यातीलविविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या महिलांचा महाराष्ट्राची नवदुर्गा म्हणून रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड महाराष्ट्र राज्य च्या वतीने महिलांचा हार व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड नवरात्र व कोजागिरी पौर्णिमा निमित्त सन्मान दुर्गा नारींचा कार्यक्रम संपन्न
Rayat Social Foundation

बीड जिल्हाप्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

रयत सामाजिक प्रतिष्ठान नवरात्र उत्सव कडून नवरात्र उत्सवामध्ये  व अभियान व्यसनमुक्ती व मतदान जनजागृती व सामाजिक एकात्मता कार्यक्रम बीड जिल्ह्यातीलविविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या महिलांचा महाराष्ट्राची नवदुर्गा म्हणून रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड महाराष्ट्र राज्य च्या वतीने महिलांचा हार व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्याआयोजक संगीताताई धसे,  रोहिणीताई माने,ऋतुजा सोनवणे,व प्रमुख पाहुणे शिरसागर मॅडम,सारिका डोंगरे,नीता, जिजाबाई साळवे , अंजली मुळे , अँड करमाळकर , , महिला समुपदेशन केंद्राच्या वाघमारे , शर्मीला शेळके, लुचारे , व सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय सर्व क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला व महिला जनजागृती विषयी संगीताताई धसे व सामाजिक प्रतिष्ठानच्या रोहिणीताई माने व इतर महिलांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्षा मुंडे यांनी केले.(Rayat Social Foundation)