पालघर जिल्हा परिषदेच्या नविन प्रशासकिय इमारतीच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

पालघर जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा, श्रीम. वैदेहीताई वाढाण, यांच्या हस्ते नविन प्रशासकिय इमारत जिल्हा परिषद येथे ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

पालघर जिल्हा परिषदेच्या नविन प्रशासकिय इमारतीच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
Republic Day celebrations

रविंद्र घरत पालघर:

पालघर जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा, श्रीम. वैदेहीताई वाढाण, यांच्या हस्ते नविन प्रशासकिय इमारत जिल्हा परिषद येथे ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष, श्री.ज्ञानेश्वर सांबरे, मा.पशु व कृषी समिती सभापती, श्रीम. प्रतिभा जयवंत गुरोडा, मा.बांधकाम व आरोग्य समिती सभापती, श्रीम. शीतल भुपेंद्र धोडी, मा. महिला व बालकल्याण समिती, सभापती, श्रीम.गुलाब विनायक राऊत, मा.अति मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री.चंद्रकांत वाघमारे, मा.प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं., श्री.तुषारे माळी, मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी सा., श्रीम. संघरत्ना खिल्लारे, तसेच जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते.(Republic Day celebrations)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/