आज देशभरात प्रजासत्ताक दिन विविध पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय
याच दिवसाचं औचित्य साधत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील अनाथ मुलांना संविधान आणि ब्लॅंकेटच वाटप केलं

पुणे जिल्हा प्रतिनिधी नितीन सरोदे:
याच दिवसाचं औचित्य साधत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील अनाथ मुलांना संविधान आणि ब्लॅंकेटच वाटप केलं.मुलांना बाल वयातच संविधानाचं बाळकडू दिल्या गेलं तर ते भविष्यातील अधिक जबाबदार नागरिक बनतील आणि पर्यायाने गुन्हेगारीलाही आळा बसेल असा विश्वास आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी यावेळी व्यक्त केला,तर पोलिसांकडून संविधान आणि ब्लॅंकेट सारखी अनोखी भेटवस्तू मिळाल्याने विकास अनाथ आश्रमातील ही बालकं भारावून गेल्याचं बघायला मिळालं(Republic Day celebrations)