युसूफ वडगाव या ठिकाणी आज दि 18/10/2021 रोजी रिपब्लिकन पार्टी च्या वातीनी भव्य निदर्शने

युसुफ वडगाव येथे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया . च्या वतिने भव्य निदर्शने करण्यात आले .. खालील प्रमाने मागण्या चे निवेदन देण्यात आले.

युसूफ वडगाव या ठिकाणी आज दि 18/10/2021 रोजी रिपब्लिकन पार्टी च्या वातीनी भव्य निदर्शने
Republican Party Of India

युसूफ वडगाव या ठिकाणी आज दि 18/10/2021 रोजी रिपब्लिकन पार्टी च्या वातीनी भव्य निदर्शने

युसुफ वडगाव येथे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया . च्या वतिने भव्य निदर्शने  करण्यात आले.खालील प्रमाने मागण्या चे निवेदन देण्यात आले.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:


युसुफ वडगाव येथे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया . च्या वतिने भव्य निदर्शने  करण्यात आले.खालील प्रमाने मागण्या चे निवेदन देण्यात आले.(Republican Party  Of India)


  1)युसूफ वडगाव येथील स. नं 04 मधील कबल्याची नोंद 7/12वर घेणे 2)युसूफ वडगाव परिसरात आवेध धंदे बंद करावे 3)लाडेगाव येथील गायरान जमीनी मधीक पिकाचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मद देण्यातयावी.


तसेच कार्यकरत्यावर 395 चे गुन्हेमाघे घेण्यात यावे व इतर मागण्या साठी निदर्शने करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित प्यंथर नेते बीड जिल्हा कार्यअध्येक्ष आर पी  आय (आठवले ) संदीपान (तात्या ) हजारे यांच्या मार्गदर्शना खाली तसेच तालुक्याचे आर पी आय तालुकाआध्येक्ष सुनिलजी हिरवे यांच्या नेतृत्वा खाली व अनिल रेखा भुईंगळे सुनीता निशिगंधा मंदाकिणी  उजगरे. संध्या लांडगे बेबी ताई उजगरे रुक्मिणी सातपुते मनीषा सातपुते उजगरे राहुल उजगरे भीमराव धीरे दीपक धीरे सचिन ठोकळ. दिनकर मस्के सुभाष हजारे लाला हजारे सुमित उजगरे महादेव बचूटे जितेंद्र मस्के वसंत हिरवे अमोल मस्के बाबासाहेब मस्के बारीक मस्के पपू सातपुते नितीन बचूटे अनिकेत सातपुते आदी प्रमूख कार्यकरते उपस्थित होते.(Republican Party  Of India)