सिने आभि नेत्री कंगणा रनौत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( खरात गट) बीड जिल्ह्याच्या ‌वतीने‌ सिनेअभिनेत्री कंगणा रनौत हिच्यावर त्वरित देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी चे निवेदन गेवराई पोलिस -ठाण्यात वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

सिने आभि नेत्री कंगणा रनौत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
Republican Party of India

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई दिनांक18 सिने अभिनेत्री कंगणा रनौत हिच्या वर देशद्रोह चा गुन्हा दाखला करा या मागणी चे निवेदन गेवराई पोलिस स्टेशन ला.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( खरात गट) बीड जिल्ह्याच्या ‌वतीने‌  सिनेअभिनेत्री कंगणा रनौत हिच्यावर त्वरित देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी चे निवेदन गेवराई पोलिस ठाण्यात वरीष्ठ पोलीस निरीक्षक  यांना देण्यात आले.(Republican Party of India)

  या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) बीड जिल्हा अध्यक्ष विकास गायकवाड - गायराण धारकांचे नेते धम्मपालजी  कांडेकर साहेब- कूमारजी भोले - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( खरात)  गेवराई तालुका अध्यक्ष आप्पासाहेब मस्के (वाहतूक आघाडी)  लक्ष्मण उमाप गेवराई तालुका सचिव (वाहतूक आघाडी) शेख ईसुफ गेवराई(  शहराध्यक्ष) (अल्पसंख्यांक आधाडी) शेख बखशु   नंदु पोपळघट प्रमोद कापसे  शिवनाथ ठोसर   - व् बजरंग ऑटो युनियन  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( खरात गट) व  पॅंथर रिपब्लिकन पार्टी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.(Republican Party of India)