आतिरिक्त रमाई घरकुल मंजुरी यादी मधील लाभार्थ्याना ताबडतोब पहिला हाफ्ता वर्ग करा,नसता तिव्र आंदोलन झेडू

गेवराई तालुक्यातील आतिरिक्त रमाई घरकुल मंजुर होऊन मंजुरी यादी पंचायत समिती गेवराई येथे आलेली.

आतिरिक्त रमाई घरकुल मंजुरी यादी मधील लाभार्थ्याना ताबडतोब पहिला हाफ्ता वर्ग करा,नसता तिव्र आंदोलन झेडू
Republican Party of India

आतिरिक्त रमाई घरकुल मंजुरी यादी मधील लाभार्थ्याना ताबडतोब पहिला हाफ्ता वर्ग करा,नसता तिव्र आंदोलन झेडू

गेवराई तालुक्यातील आतिरिक्त रमाई घरकुल मंजुर होऊन मंजुरी यादी पंचायत समिती गेवराई येथे आलेली

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई तालुक्यातील आतिरिक्त रमाई घरकुल मंजुर होऊन मंजुरी या दी पंचायत समिती गेवराई येथे आलेली आसतांनी व आतिरिक्त रमाई घरकुलांचे बजेट पण आसतांनी पंचायत समिती गेवराई यांनी दोन वर्षे पासुन मंजुर आसलेल्या आतिरीक्त रमाई घरकुलांचा पहिला हा फ्ता आद्याप तालुक्यातील लाभार्थ्यानां वर्ग केलेला नसल्या मूळे रिपाई खरात गटाचे बीड जिल्हा आध्यक्ष विकास गायकवाड यांच्या नेत्रत्त्वा खाली गटविकास आधिकारी सानप साहेब यांना निवेदन देण्यात आले.(Republican Party of India)

त्याबाबत प्रतिनिधीशी बोलतांना साबळे यांनी सांगितले कि जर गट विकास आधिकारी यांनी निवेदनाची दखल घेवून  आठ दिवसाच्या आत आतिरीक्त रमाई घरकुलांचा हाफ्ता देण्यात यावा नसता रिपाई खरात गट यांच्या मार्फत पंचायत समिती गेवराई येथे पक्षा मार्फत लोकशाही मार्गाने तिव्र अंदोलन करण्यात येईल आसा वि सारा निवेदना दौरे देण्यात आला निवेदन देता वेळेश संबंधी त विभागाचे थोरात साहेब  घटना स्थळी हाजर होते.तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( खरात गट ) चे युवा नेते दुर्गेश भाऊ  माटेगांवचे सरपंच एडवोकेट डीगांबर चव्हाण सर बाळू पोटभरे सामाजिक कार्यकर्ते व सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) सर्व पदाधिकारी उपस्थित होते.(Republican Party of India)