रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ बीड ,युवा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.पप्पुजी कागदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा आधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने

बीड जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करून येथील प्रत्येक शेतकऱ्याना सरसकट तात्काळ पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ बीड ,युवा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.पप्पुजी कागदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा आधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने
Republican Party of India News

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ बीड ,युवा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.पप्पुजी कागदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा आधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने

बीड जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करून येथील प्रत्येक शेतकऱ्याना सरसकट तात्काळ पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करून येथील प्रत्येक शेतकऱ्याना सरसकट तात्काळ पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.ओ.बी.सी.चे आरक्षण पूर्ववत सुरू ठेवावे.नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या निकषानुसार आणि याचं धरतीवर गायरान धारक शेतकऱ्यासाठी देखील पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी.बौद्ध,दलीत,मागासर्गीय गोरं गरिबांना मागणी करताच घरकुल ऊपलब्ध करून द्यावे.(Republican Party of India News)

रमाई घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायतची ठरावाची अट रद्द करण्यात यावी.या मागण्या साठी रिपाईचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पुजी कागदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आ च्या  वतीने दि.२०/१०/२१(बुधवार) रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालया वर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी रिपाइं जिल्हा सरचिटणीस राजु जोगदंड, मराठवाडा अध्यक्ष मझहर खान,तालुका अध्यक्ष किशंन तांगडे, बापु पवार,युवा जिल्हा अध्यक्ष महेश आठवले,युवा तालुका अध्यक्ष सुभाष तांगडे, शहर अध्यक्ष अविनाश जोगदंड, युवा शहर अध्यक्ष अमर विद्यागर,प्रभाकर चांदणे,जिल्हा सचिव विलास जोगदंड,नागेश शिंदे,प्रा.बाळासाहेब गव्हाणे, नितीन ,भैय्या साहेब मस्के,मिलिंद पोटभरे ,आन्नासाहेब सोनवणे,भाऊसाहेब दळवी,गणेश वाघमारे,सचिन वडमारे,चेतन चक्रे,सतीष शिनगारे, राजाभाऊ वक्ते, नितीन जोगदंड,भाऊसाहेब कांबळे,रतन वाघमारे,पप्पू वाघमारे, भिमराव  घोडेराव,अक्षय कांबळे, भास्करकर जावळे, अनिकेत कांबळे,
 रिपाईचे पदाधिकारी/कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Republican Party of India News)