एस. टी. कर्मच्या-याच्या संपाला बीड जील्हा सेवानिवृत्त बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचा जाहीर पाठींबा

या आंदोलनात ३६ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या . याला जबाबदार कोण ,असा सवाल करत राज्य सरकारने कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये . एस . टी . महामंडळाचे कामगारांसह विलीनीकरण तत्काळ करावे.

एस. टी. कर्मच्या-याच्या संपाला बीड जील्हा सेवानिवृत्त बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचा जाहीर पाठींबा
ST Bus Employees

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

या आंदोलनात  ३६ कर्मचाऱ्यांनी  आत्महत्या केल्या . याला जबाबदार कोण ... असा सवाल करत राज्य सरकारने कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये . एस . टी . महामंडळाचे कामगारांसह विलीनीकरण तत्काळ करावे , असे सेवानिवृत्त बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचे बीड जील्हाध्यक्ष कँप्टन राजाभाऊ आठवले यांनी एस.टी.कर्मचा-यांची मागणी रास्त आहेत. एस . टी . कामगारांच्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी सेवानिवृत्त बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचे संपूर्ण समर्थन आहे.(ST Bus Employees)

एस. टी . कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आज ( मंगळवारी ) से.ब.अ-क. महासंघाचे जील्हाध्यक्ष कँप्टन राजाभाऊ आठवले, सरचिटणिस आयु. गुलाब भोले सर, कोषाध्यक्ष बळीराम दळवी, तालुकाध्यक्ष काशीनाथ वाघमारे, सचिव दादाराव गायकवाड, सहसचिव लिबांजी जाधव व आयु. डी.जी. वानखेडे यांनी स्वतः आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट व पत्र देऊन पाठिंबा दिला.

 महाविकास आघाडीच्या रूपाने सत्तेवर येऊन सुद्धा खा . पवार साहेबांनी शब्द पाळला नसल्याबद्दल यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे . राज्यात जर खाजगी ड्रायव्हरला ३५ ते ४० हजार रुपये पगार मिळू शकतो तर मग एस . टी . महामंडळ कर्मचाऱ्यांना इतका कमी पगार का ? त्यांनी तुटपुंज्या पगारात स्वतःचा संसार कसा चालवायचा असा सवाल करत सध्या महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे . एस . टी . कामगारांच्या अधिवेशनात सुद्धा हाच शब्द खा . शरद पवार साहेबांनी दिला असल्याची आठवण करून देत राज्य सरकारने सूडबुद्धीने बऱ्याच कामगारांचे निलंबन केले आहे , ते तत्काळ थांबवून सर्व कामगारांना सेवेत पूर्ववत घ्यावे अन्यथा  महाराष्ट्रात आंदोलनाचा उद्रेक होईल आणि याची सर्व जबाबदारी राज्य सरकारची असेल . सरकारने वेळकाढूपणा करू नये , अशी अपेक्षा जी. एम. भोले यांनी व्यक्त केली आहे.(ST Bus Employees)