सफाळे देवभूमी सभागृहात सपोनि संदिप कहाळे यांच्या हस्ते लकी ड्रॉ कुपन सोडत

पालघर तालुक्यात सफाळे बाजारपेठेतील देवभुमी सभागृहात अनुव्रत किराणा दुकानदाराने ग्राहकांसाठी स्वतंत्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर ते अनंत चतुर्थीच्या शुभमुहूर्त पर्यंत एक सुवर्ण संधी देण्यात आली होती.

सफाळे देवभूमी सभागृहात सपोनि संदिप कहाळे यांच्या हस्ते लकी ड्रॉ कुपन सोडत
Safale Devbhoomi Hall

रवींद्र घरत पालघर:

पालघर तालुक्यात सफाळे बाजारपेठेतील देवभुमी सभागृहात अनुव्रत किराणा दुकानदाराने ग्राहकांसाठी स्वतंत्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर ते अनंत चतुर्थीच्या शुभमुहूर्त पर्यंत एक सुवर्ण संधी देण्यात आली होती. यासाठी 1500 चे किराणा सामान खरेदी वर एक लकी ड्रॉ कुपन देण्यात आले होते. त्याचे लकी ड्रॉ कुपन म्हणून अनंत चतुर्थीच्या  शुभमुहूर्तावर  करण्यात आले.(Safale Devbhoomi Hall)

      कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करून   लकी ड्रॉ कुपन देवभूमी सभागृहात संपन्न झाला. या लकी ड्रॉ कुपन सोडत साठी सफाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, उपसरपंच राजेश (बंटी) मात्रे यांच्या हस्ते चिठ्ठी उचळुन कुपन काढण्यात आले. यामध्ये पहिलं बक्षीस  वाशिंग मशीन  हे राजनपाडा  येथील जयश्री घरत या महिलेला लागले आहे.

व्दितीय बक्षीस  गॅस शेगडी असुन ही विळंगी येथील उमेश पाटील व सरावलीतील साई स्पोर्ट गणेश मित्र मंडळ यांना लागली आहेत.  तर तृतीय बक्षीस जयपान कंपनीचे मिक्सर असुन पारगाव येथून श्री गणेश, माकणेतील  संगीत पगरवाल, व केळवे मायखोप येथील रेवती किणी  अशी तीन बक्षिसे, व इतर बक्षिसे मिळुन एकशे दहा बक्षिसे होती. यावेळी देवभुमी राजाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, अनुव्रतचे  मालक फुलचंद बाफना, ललित बाफना, किणी सर, अंबालाल जैन, इंद्रमल जैन व ग्राहक उपस्थित होते.(Safale Devbhoomi Hall)