सफाळे रिक्षा चालक-मालक संघटनेच्या बापाची आरतीला सहहयक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांची उपस्थिती

पालघर तालुक्यातील सफाळे रेल्वे स्टॅन्ड पूर्वेला रिक्षा चालक मालक संघटनेकडून गणेश मूर्ती ची स्थापना करण्यात येत असते.

सफाळे रिक्षा चालक-मालक संघटनेच्या बापाची आरतीला सहहयक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांची उपस्थिती
Safale Rickshaw Driver Owners Association

सफाळे रिक्षा चालक-मालक संघटनेच्या बापाची आरतीला सहहयक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांची उपस्थिती

पालघर तालुक्यातील सफाळे रेल्वे स्टॅन्ड पूर्वेला रिक्षा चालक मालक संघटनेकडून  गणेश मूर्ती ची  स्थापना करण्यात येत असते.

रवींद्र घरत पालघर:

पालघर तालुक्यातील सफाळे रेल्वे स्टॅन्ड पूर्वेला रिक्षा चालक मालक संघटनेकडून  गणेश मूर्ती ची  स्थापना करण्यात येत असते. या वर्षी त्यांच्या 19 वर्षे पूर्ण होत असून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष राकेश कुडू यांनी सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांचे शाल देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या गणरायाची आरती सफाळे पोलीस अधिकारी संदीप कहाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिक्षा चालक-मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.(Safale Rickshaw Driver Owners Association)