संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाय्रांनी प्रभारी अधिकारी विक्रमगड यांची घेतली भेट
विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मा. प्रदिपजी गिते साहेब यांची सदिच्छा भेट घेतली व विक्रमगड तालुक्यातील चार्ज घेतल्या कारणे ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे वैचारीक पुस्तक भेट देवुन आभार माणण्यात आले.

अजय लहारे:
विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मा. प्रदिपजी गिते साहेब यांची सदिच्छा भेट घेतली व विक्रमगड तालुक्यातील चार्ज घेतल्या कारणे ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे वैचारीक पुस्तक भेट देवुन आभार माणण्यात आले व विक्रमगड मधील काही विषयावरती चर्चा करण्यात आली,त्याचबरोबर विक्रमगड तालुक्याच्या परिसरात होणाय्रा वारंवार अपघाताविषयी सुद्धा चर्चा करण्यात आली.(Sambhaji Brigade News)
त्यावेळी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष शिवश्री प्रकाशजी भोये साहेब व पदाधिकारी शिवश्री महेंद्र सातपुते साहेब,पत्रकार अजय लहारे,प्रविण गावंढा,सुरज गावंढा,मंगेश साठे,गुरुनाथ गावंढा व इतर सदस्य उपस्थित होते.(Sambhaji Brigade News)