संजय गांधी निराधार योजना चे उत्पन्न 2 लाख रुपये करावे -प्रा. लहूदास रोडे

संजय गांधी निराधार योजना आणि तत्सम योजना साठी लाभार्थीना 21 हाजार रूपये वार्षिक उत्पन्नाची विसंगत अट ठेवण्यात असलेल्या मुळे हिंद विवाह कायदा 1955 च्या कलम 25 नुसार पती संपत्तिची 50% वारस असून ही हाजारो महिलांना या योजना चा लाभ मिळत नाही.

संजय गांधी निराधार योजना चे उत्पन्न 2 लाख रुपये करावे -प्रा. लहूदास रोडे
Sanjay Gandhi Niradhar Yojana

संजय गांधी निराधार योजना चे उत्पन्न 2 लाख रुपये करावे - प्रा. लहूदास रोडे

संजय गांधी निराधार योजना आणि तत्सम योजना साठी लाभार्थीना 21 हाजार रूपये वार्षिक उत्पन्नाची विसंगत अट ठेवण्यात असलेल्या मुळे हिंद विवाह कायदा 1955 च्या कलम 25 नुसार पती  संपत्तिची 50% वारस असून ही  हाजारो महिलांना या योजना चा लाभ मिळत नाही.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

परळी महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून संगोयो / इंगांयो / श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना राबवल्या जातात पण या योजना चा लाभ घेण्यासाठी 1980 मध्यें लागू असलेली 21 हाजार रूपये वार्षिक उत्पन्नाची अटीमुळे पूरोगामी आणि शिवरायाच्या महाराष्ट्रात लाखो हिंदूं महिला या योजना पासून वंचीत राहत असलेल्या मुळे या योजना चे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये करावे अशी लेखी मागणी "" आखिल भारतीय दिव्यांग हित कारणी सभा चे अध्यक्ष प्रा. लहूदास रोडे यांनी परळीचे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे.(Sanjay Gandhi Niradhar Yojana)

संजय गांधी निराधार योजना आणि तत्सम योजना साठी लाभार्थीना 21 हाजार रूपये वार्षिक उत्पन्नाची विसंगत अट ठेवण्यात असलेल्या मुळे हिंद विवाह कायदा 1955 च्या कलम 25 नुसार पती  संपत्तिची 50% वारस असून ही  हाजारो महिलांना या योजना चा लाभ मिळत नाही त्यामुळे 21 हाजार रूपये वार्षिक उत्पन्नाची विसंगत अट रद्द करून 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची संगत अट करावी शिवाय आज च्या महागाई निदेंर्शांक लक्षयात घेता आणि हिंदूं विवाह कायदा 1955 ला संगत ठरलेल असे 2 लाख रूपये वार्षिक उत्पन्नाची संगत अट ठेवण्यात यावी अशी लेखी मागणी  " अखिल भारतीय दिव्यांग हित कारणी सभा "चे अध्यक्ष प्रा. लहूदास रोडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्राी श्री उद्धव ठाकरे यांच्या कडे परळी चे तहसिलदारां मार्फत केली आहे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे उपाध्यक्ष यशवंत रोडे सचिव सुधाकर फड यांना सह शिवाजी रोडे-, विशाल रोडे-, भागवत मुंडे आणि सोमनाथ फड यांनी सांगितले आहे.(Sanjay Gandhi Niradhar Yojana)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/