जनसंपर्क अधिकारी संजय शिन्दे यांच्या वर विलंबनाची कार्यवाही तात्काळ करा.हायकोर्ट औरंगाबाद चे विधीतज्ञ अॅड शिरीष कांबळे यांनी कुलगुरू यांना दिले निवेदन

विद्यापीठाच्या नावलौकिकास व पवित्र्यास कालिमा फासणाऱरे कृत्य प्रथम खबर अहवालानुसार व प्राथमिक दृष्ट्या विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारी नुसार आरोपी हा चारित्र्यहीन आहे.

जनसंपर्क अधिकारी संजय शिन्दे यांच्या वर विलंबनाची कार्यवाही तात्काळ करा.हायकोर्ट औरंगाबाद चे विधीतज्ञ अॅड शिरीष कांबळे यांनी कुलगुरू यांना दिले निवेदन
Sanjay Shinde News

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

औरंगाबाद विद्यापीठाच्या नावलौकिकास व पवित्र्यास कालिमा फासणाऱरे कृत्य प्रथम खबर अहवालानुसार व प्राथमिक दृष्ट्या विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारी नुसार आरोपी हा चारित्र्यहीन  आहे. जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्यावर सदरील प्रकरणी विद्यापीठ प्रशासन हे सुस्त आणि उदासीन आहे कार्यवाही साठी विशाखा समिती ही कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये कर्मचारी अधिकारी महिला असेल तर सत्यशोधन समिती म्हणून काम करते. त्यांनंतर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला जातो. इथे मात्र ती पीडित ही विद्यार्थिनी आहे आणि आरोपी हे जनसंपर्क अधिकारी आहे.(Sanjay Shinde News)

मुळात हे प्रकरण विशाखा समिती कार्य कक्षेत येत नाही. हे सांगून सुद्धा विद्यापीठ प्रशासन आरोपीस पाठीशी घालत आहे.सदरील प्रकरणी अगोदरच गुन्हा दाखल झालेला आहे. त्याची माहिती तथा प्रथम खबर अहवाल हा प्रशासनास दिलेला आहे.प्राथमिक दृष्टा नैतिकता नसलेलं ज्ञानाचे पावित्र्य जे सांभाळू शकत नाहीत.विद्यापीठामध्ये असे प्रकार होत असतील तर ते गंभीर आहे, म्हणून FIR नोंद झालेली आहे. या आधारावर अगोदर आरोपीचे निलंबन केले पाहिजे.आणि त्यानंतर चौकशी समिती नेमली पाहिजे.यात विशाखा समितीची काहीही भूमिका नाही.

करिता महाराष्ट्र शासनाच्या सनागरी सेवा नियमांच्या आधारे तात्काळ निलंबित करण्यात या वे या आश्या चे निवेदन अॅड . शिरीष कांबळे यांनी मराठवाडा विद्यापीठ चे कुलगुरू यांना राष्ट्रीय आत्या चार निवारण शक्ती च्या लेटरपॅडवर  दिले.(Sanjay Shinde News)