शिवजयंती निमित्त शिवशंभु लेखी परीक्षा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती परंडा यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व शिवजन्मोत्सवानिमित्ताने शिवशंभु लेखी परीक्षा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आळंदी ते राजगड पालखी सोहळा यांच्या मार्फत प्रश्नपत्रिका संच देण्यात आला. 

शिवजयंती निमित्त शिवशंभु लेखी परीक्षा
Shiv Shambhu written examination

शिवजयंती निमित्त शिवशंभु लेखी परीक्षा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती परंडा यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व शिवजन्मोत्सवानिमित्ताने शिवशंभु लेखी परीक्षा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आळंदी ते राजगड पालखी सोहळा यांच्या मार्फत प्रश्नपत्रिका संच देण्यात आला. 

उस्मानाबाद प्रतिक भोसले: 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती परंडा यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व शिवजन्मोत्सवानिमित्ताने
शिवशंभु लेखी परीक्षा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आळंदी ते राजगड पालखी सोहळा यांच्या मार्फत प्रश्नपत्रिका संच देण्यात आला. कल्याणसागर विद्यालय परंडा येथे घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेमध्ये तब्बल २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, हिंदु संस्कृती व शिवरायांचा इतिहास तरुणांच्या मनावर बिंबवण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला होता. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून रोख स्वरूपात रक्कम देण्यात आली.(Shiv Shambhu written examination)


व त्याच बरोबर उपजिल्हा रुग्णालय परंडा व नगरपालिका परंडा या ठिकाणच्या २३ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कोरोना काळात चोख पणे स्वच्छता अभियान राबविल्या बाबत त्यांचा शाल, पुष्प व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कल्याणसागर समूहाचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टी जिल्हा संघटन चिटणीस विकास कुलकर्णी, कल्याणासागर समुहाच्या सचिव सौ.प्रज्ञाताई कुलकर्णी, शाळेचे मुख्याध्यापक किरण गरड, विवेक विचार मंचाचे सारंग खंडागळे, आणि श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत पाटील आदी उपस्थित होते.(Shiv Shambhu written examination)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/