घाटनांदूर येथे भव्य शोभायात्रेने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास सुरूवात

घाटनांदूर येथील श्री माहेश्वरी बालाजी मंदीरात दि ५ रविवार पासून भव्य दिव्य अशा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास सुरूवात झाली असून कथा निरूपन प्रसिद्ध भागवताचार्य हभप समाधान महाराज शर्मा करीत आहे.

घाटनांदूर येथे भव्य शोभायात्रेने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास सुरूवात
Shrimad Bhagwat Katha

घाटनांदूर येथे भव्य शोभायात्रेने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास सुरूवात

घाटनांदूर येथील श्री माहेश्वरी बालाजी मंदीरात दि ५ रविवार पासून भव्य दिव्य अशा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास सुरूवात झाली असून कथा निरूपन प्रसिद्ध भागवताचार्य हभप समाधान महाराज शर्मा करीत आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

घाटनांदूर येथील श्री माहेश्वरी बालाजी मंदीरात दि ५ रविवार पासून भव्य दिव्य अशा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास सुरूवात झाली असून कथा निरूपन प्रसिद्ध भागवताचार्य ह भ प समाधान महाराज शर्मा करीत आहे.मानवी जिवनाला अमुल्य असे मार्गदर्शन करणारी व आयुष्यात भक्ती,निती,न्याय कशा प्रकारे अंगीकारावी याचे मार्गदर्शन असलेली श्रीमद् भागवत कथा सुरू झाली आहे . कोविड नियमाचे पालन करीत हा ज्ञानयज्ञ सुरू आहे .तत्पूर्वी सकाळी दहा वाजता भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.(Shrimad Bhagwat Katha)

भव्य सजवलेल्या रथात  प्रसिद्ध भागवताचार्य ह भ प समाधान महाराज शर्मा,श्री ग्रंथ, पुढे कलशधारी  महीला, वारकरी टाळकरी,विणेकरी,मृदंगाचार्य , ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर,अभंग गायण,पाऊली,फुगडी खेळत संपूर्ण शोभा यात्रा श्री हनुमान मंदीर ,श्री बालाजी मंदीर मार्ग ते गणेश पार रोड,श्री सोमेश्वर महाराज मंदीर,श्री विठ्ठल मंदीर मार्गावरून परत माहेश्वरी बालाजी मंदीरात आणण्यात आली.

दुपारी १ वाजता कथा प्रारंभ झाली  सदरील श्रीमद् भागवत कथा दररोज दुपारी १ ते ४ पर्यंत चालणार असून कथा समाप्ती दि ११ शनिवार रोजी महाकाला नामसंकीर्तण व महाप्रसादाने  होणार असून या संपूर्ण श्रीमद्  भागवत कथा ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक राजकुमार दरगड,विजयकुमार दरगड व जयप्रकाश दरगड यांनी  केले आहे.(Shrimad Bhagwat Katha)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
 https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link