सेवानिवृत सुभेदार तातेराव मोरे यांचा सत्कार

उमरगा तालुक्यातील एकुरगावाडी येथील सुभेदार या पदावर कार्यरत असलेले तातेराव बंकट मोरे यांची ३१ डिसेंबर २०२१ रोजी भारतीय सैन्यदलात सुभेदार या पदावर असताना सेवा निवृत्त झाल्यामुळे एकुरगावाडी येथील औरादे परिवाराच्यावतीने पूर्ण आहेरा सह सपत्नीक सत्कार ज्योतीराम औरादे यांच्या हस्ते करण्यात आला.

सेवानिवृत सुभेदार तातेराव मोरे यांचा सत्कार
Subhedar Taterao More

सेवानिवृत सुभेदार तातेराव मोरे यांचा सत्कार

उमरगा तालुक्यातील एकुरगावाडी येथील सुभेदार या पदावर कार्यरत असलेले तातेराव बंकट मोरे यांची ३१ डिसेंबर २०२१ रोजी भारतीय सैन्यदलात  सुभेदार या पदावर असताना सेवा निवृत्त झाल्यामुळे एकुरगावाडी येथील औरादे परिवाराच्यावतीने पूर्ण आहेरा सह सपत्नीक सत्कार ज्योतीराम औरादे यांच्या हस्ते करण्यात आला.

उस्मानाबाद प्रतिक भोसले:

उमरगा तालुक्यातील एकुरगावाडी येथील सुभेदार या पदावर कार्यरत असलेले तातेराव बंकट मोरे यांची ३१ डिसेंबर २०२१ रोजी भारतीय सैन्यदलात  सुभेदार या पदावर असताना सेवा निवृत्त झाल्यामुळे एकुरगावाडी येथील औरादे परिवाराच्यावतीने पूर्ण आहेरा सह सपत्नीक सत्कार ज्योतीराम औरादे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी गावातील युवकांनी फटाक्याची आतिशबाजी केली.(Subhedar Taterao More)

सुभेदार तातेराव मोरे २६ डिसेंबर १९९३ रोजी भारतीय सैन्य दलात भरती झाले त्यानी देशाच्या विविध सिमेवर, विविध राज्य च्या सिमेवर शिपायापासून सुभेदार पदापर्यंत गेली २८ वर्ष ६ दिवस देश सेवेचं काम केल्यानंतर ३१ डिसेंबर २०२१ रोजी सुखरूप पणे सेवानिवृत्त झाले.सेवानवृत्त झाल्यामुळे मकर संक्रातीच्या शुभमुहूर्तावर एकुरगावाडी येथील औरादे परिवाराच्यावतीने जोतीराम औरादे यांच्या हस्ते पूर्ण आहेरा सह सपत्नीक सत्कार करण्यात आला.

 सत्काराच्यावेळी  ग्रा.पं. सदस्य जोतीराम औरादे, उमेद कृषी व्यवस्थापक तथा छत्रपती शिवाजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किशोर औरादे, अखिल  भारतीय वारकरी संप्रदायाचे उमरगा तालुका उपाध्यक्ष  तुकाराम मोरे, माजी सरपंच गुलाब मोरे, वि.का.से.सो. चेअरमन दिलीप पाटील,  एसटीचे कामगार नेते बालाजी पाटील सोसायटी सदस्य विठ्ठल मोरे, माजी सैनिक शाहूराज जाधव सामाजिक वनीकरणाचे  कर्मचारी व्यंकट पाटील नरेंद्राचार्य संप्रदायाचे उमरगा तालुका युवा अध्यक्ष रमेश मोरे, माजी शालेय समिती सभापती प्रताप औरादे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय जाधव, वारकरी संप्रदायाचे तालुका कोषाध्यक्ष वैजीनाथ जोगदांडे यांच्या सह गावातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Subhedar Taterao More)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/