फडा मध्ये उसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून एका चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. ऊस तोड मजूर हे वडवणी तालुक्यातील देवगाव येथील आहेत.

उसाचा ट्रॅक्टर भरल्यानंतर फडातून बाहेर काढताना ट्रॅक्टरखाली चिरडून. एका चिमुकलीचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना. कर्नाटक तील बेळगाव जिल्ह्यात घडली आहे. सदरील मजुर वडवणी तालुक्यातील देवगाव येथील आहेत.

फडा मध्ये उसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून एका चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. ऊस तोड मजूर हे वडवणी तालुक्यातील देवगाव येथील आहेत.
Sugarcane Factory

फडा मध्ये उसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून. एका चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. ऊस तोड मजूर हे वडवणी तालुक्यातील देवगाव येथील आहेत

उसाचा ट्रॅक्टर भरल्यानंतर फडातून बाहेर काढताना ट्रॅक्टरखाली चिरडून. एका चिमुकलीचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना. कर्नाटक तील बेळगाव जिल्ह्यात घडली आहे. सदरील मजुर .वडवणी तालुक्यातील देवगाव येथील आहेत.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

उसाचा ट्रॅक्टर भरल्यानंतर फडातून बाहेर काढताना ट्रॅक्टरखाली चिरडून. एका चिमुकलीचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना. कर्नाटक तील बेळगाव जिल्ह्यात घडली आहे. सदरील मजुर .वडवणी तालुक्यातील देवगाव येथील आहेत. या मजुरावर कारखानदारांकडून या पीडित कुटुंबांना  दडपशाही केली जात आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील देवगाव येथील किशोर कारके. यांच्या सहकुटुंब कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हेमरेस. कारखान्यावर ऊस तोडणी गेले होते. शेतातील ऊस तोडणी झाल्यानंतर ट्रॅक्टर भरला. पाठीमागेच. या मजुरावर कारखानदारांकडून या पीडित कुटुंबाला दडपशाही केली जात आहे.(Sugarcane Factory)

दसरा झाल्यानंतर बीड जिल्ह्यातून ऊसतोड. कामगार मजूर. राज्यात विविध जिल्ह्यात परप्रांतात .ऊस तोडणी साठी जातात. आतापर्यंत तब्बल चार लाखांच्या घरात ऊसतोड मजुरांनी स्थलांतर केले आहे. किशोर कारके यांच्या सह  सहकुटुंब कर्नाटक बेळगाव जिल्ह्यातील ऊसतोडणीसाठी गेले होते. शेतातील ऊस तोडणी झाल्यावर ट्रॅक्टर भरला पाठीमागे दीदी कारके ही चार वर्षाची मुलगी फाडत होती. ट्रॅक्टर मागे घेत असताना ती चिरडली गेली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.(Sugarcane Factory)