तीन वर्षांपासून बंद असलेले जिओ टॉवर तातडीने सुरु करा आ. दौलत दरोडा यांचे जिओ कंपनीला पत्र

वाडा तालुक्यातील उजैनी गावामध्ये उभारलेले जिओ टॉवर तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे पालघर येथे जिओ टॉवर चे मॅनेजर सुमन कुमार योगेशजी यांची भेट घेऊन अर्धा ते एक तास चर्चा करण्यात आली.

तीन वर्षांपासून बंद असलेले जिओ टॉवर तातडीने सुरु करा आ. दौलत दरोडा यांचे जिओ कंपनीला पत्र
Suman Kumar Yogeshji

वाडा प्रतिनिधी सत्यवान तरे:

वाडा तालुक्यातील उजैनी गावामध्ये उभारलेले जिओ टॉवर तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे पालघर येथे जिओ टॉवर चे मॅनेजर सुमन कुमार योगेशजी यांची भेट घेऊन अर्धा ते एक तास चर्चा करण्यात आली तसेच जिओ कंपनीचे मॅनेजर सुमन कुमार योगेशजी यांनी सांगितले कि वन विभागाची थोडी अडचण असल्यामुळे आम्ही वनविभाग याच्याशी चर्चा करून एक ते दिड महिन्यात लवकरात लवकर टॉवर सुरु करण्यास प्रयत्न करु तसेच 19 कोरोनाचा आजार असल्यामुळे जिओ टॉवर चे काम बंद करण्यात आले असल्याने आम्ही हा टॉवर एक ते दोन महिन्यात चालू करु असे कंपनीच्या मॅनेजर सुमन कुमार यांनी सांगितले आहे.(Suman Kumar Yogeshji)

तसेच आमदार दौलत यांनी जिओ कंपनीला पत्र देऊन तातडीने जिओ टॉवर सुरु करून वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद गारगाव गटातील बारा गाव मोबाईल नेटवर्क पासून वंचित राहिले असून बारा गाव पाडयांना दिलासा मिळावा या साठी आमदार दौलत दरोडा यांचे पत्र जिओ कंपनीचे मॅनेजर सुमन कुमार व योगेश यांना देण्यात आले व आमदार दौलतजी दरोडा यांचे सहकारी स्वीय सहायक रोहिदास शेलार राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष शांताराम धिंडा माजी सरपंच गणेश भोये शरद लहांगे बंडू बोन्डे व काही पदाधिकारी उपस्थित होते.(Suman Kumar Yogeshji)