वाड्यातील स्वामी विवेकानंद कॉलेज येथील विहिरीत आढळला मृतदेह

वाडा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भंगसाळ पाडा येथील मोकळ्या जागेतील सार्वजनिक विहिरीत मंगळवारी दि.४जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

वाड्यातील स्वामी विवेकानंद कॉलेज येथील विहिरीत आढळला मृतदेह
Swami Vivekananda College

वाड्यातील स्वामी विवेकानंद कॉलेज येथील विहिरीत आढळला मृतदेह

वाडा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भंगसाळ पाडा येथील मोकळ्या जागेतील सार्वजनिक विहिरीत मंगळवारी दि.४जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. 

वाडा प्रतिनिधी सत्यवान तरे:

वाडा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भंगसाळ पाडा येथील मोकळ्या जागेतील सार्वजनिक विहिरीत मंगळवारी दि.४जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.विहिरीत मृतदेह दिसताच तेथील नागरिकांनी तात्काळ वाडा पोलिसांना कळवले .वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक ढुस यांनी सहकाऱ्यांसोबत घटना स्थळाला भेट देऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उपस्थितांमध्ये चौकशी केली असता व्यवसायाने टेलर असलेल्या जमीर मंजूर शेख वय २५वर्ष असल्याचे निष्पन्न झाले.(Swami Vivekananda College)

सदर मयत व्यक्ती वाडा शहरातील कादिवली रोड मुसलमान आळी येथे राहत असून तो झारखंड येथे राहणार असल्याची माहिती समोर आली. अधिक माहिती घेतली असता मयताच्या वडिलांनी त्याला काल संध्याकाळी ४ वाजता पाहिले होते त्यानंतर तो दिसला नसल्याचे सांगितले.दरम्यान वाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून सदर घटनेबाबत अधिक तपास वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस गोतरणे ,खिलारी ,पाटील तसेच बांगर करत असल्याचे समोर आले आहे.(Swami Vivekananda College)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/