जात लपव्या "जयभीम" न म्हणणाऱ्या बौद्ध अधिकाऱ्यांचे समर्थान आंबेडकरी समाजाने करू नये- डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि बौद्ध असूनही जातं लपवून "जयभीम" न म्हणणाऱ्या कुठल्याही संकट समयी अधिकाऱ्यांचे समर्थन आंबेडकरी समाजाने करू नये. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केले आहे.

जात लपव्या "जयभीम" न म्हणणाऱ्या बौद्ध अधिकाऱ्यांचे समर्थान आंबेडकरी समाजाने करू नये- डॉ. राजन माकणीकर
The Ambedkarite community

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

मुंबई दि बौद्ध असूनही जातं लपवून "जयभीम" न म्हणणाऱ्या कुठल्याही संकट समयी अधिकाऱ्यांचे समर्थन आंबेडकरी समाजाने करू नये. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केले आहे.बौद्ध असूनही जयभीम न घालणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्वप्रथम झोडपून काढणार असल्याचेही त्यांनी बोलले असून, जातीच्या नावा वर नोकरी मिळवून धनदांडगे होऊन बापाला विसरून जाणाऱ्या अधिकाऱ्यांना खऱ्या आंबेडकरवादी जनतेंनी कुठलीच मदत करू नये. त्यांच्या घरी बेटी व्यवहारच काय तर कोणत्या धार्मिक विधीलाही कोणी जाऊ नये.(The Ambedkarite community)

नुकतेच ज्वलंत उदाहरण असे की NCB मुंबई संचालक समीर वानखेडे यांनी कधीच आंबेडकरी समाजाचा असल्याचा अभिमान बाळगला नसल्याचे समजते तर उलट ते आज पर्यंत स्वतःला हिंदू म्हणवून घेत होते, मात्र आता संकट उभा राहिल्याने आम्ही आंबेडकरवादी आहोत, माझं प्रमाणपत्र "महार" जातीच आहे, आम्ही बौद्ध आहोत असे बोलुन बौद्धांची सहानुभूती मिळवत आहेत. अश्या मतलबी अधिकर्यांपासून सतर्क राहणे नित्याचे असून दोनतोंडी अधिकार्यांपासून आंबेडकर प्रेमींना दूरच राहावे अशीही विनंती विद्रोही पत्रकार डॉ माकणीकर यांनी जाहीररीत्या केली आहे.

डॉ. राजन माकणीकर पुढे असे म्हणाले की अश्या अधिकाऱ्यांनी एक तर जात आणि धर्म सोडावा व खुशाल टाळ कुटत बसावे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन नोकरि प्राप्त करायची आणि नंतर जात लपवायची असेल तर माझ्यासारख्या पासून सावध राहा कधी आणि कोणत्या रुपात आंबेडकरी पँथर तुमचे मुस्काट फोडतील हे समजणार नाही असाही गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला.

जात लपवे "जयभीम" न म्हणणारे कोणी अधिकारी तुमच्या नजरेस दिसले तर खुशाल अस्यांना त्यांची औकात दाखवून द्या, आमच्या पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे कायदेशीर विभाग प्रमुख सुप्रसिद्ध विधींज्ञ नितीन माने यांच्या मार्गदर्शनाखाली एक अनुभवी युवा टीम आपल्याला कायद्याचे संरक्षण देण्यास अहोरात्र कटिबद्ध आहे. अशीही माहिती यावेळी त्यांनी दिली.(The Ambedkarite community)