उम्मीद फाउंडेशन च्या वतीने जि.प. शाळेत शालेय साहित्याचे वाटप

तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना २७ डिसें. रोजी मोफत वह्या आणि पेन या शालेय साहित्याचे वाटप लिंबराज कोरेकर, सहसचिव बालाघाट शिक्षण संस्था यांच्या हस्ते करण्यात आले.

उम्मीद फाउंडेशन च्या वतीने जि.प. शाळेत शालेय साहित्याचे वाटप
Umeed Foundation

तुळजापूर प्रतिक भोसले:

तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना २७ डिसें. रोजी मोफत वह्या आणि पेन या  शालेय साहित्याचे वाटप लिंबराज कोरेकर, सहसचिव बालाघाट शिक्षण संस्था यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शरद कोरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आम्ही हा प्रयत्न करत आहोत.(Umeed Foundation)

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर साहित्य मिळाल्यानंतर येणारे हसू हिच आमच्या कामाची खरी पावती असल्याची भावना कोरेकर यांनी या वेळी व्यक्त केली.या वेळी उम्मीद फाउंडेशनच्या अध्यक्षा सम्राज्ञी तावरे, मुख्याध्यापक शेख, श्रीमती. पवार, श्रीमती शेख, डाॅ. संदीप कोरेकर, शुभम जगताप, गणेश लोमटे, यश कदम, आदेश इनामदार आदी उपस्थित होते.(Umeed Foundation)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/